लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित देशमुख

Amit Deshmukh Latest news

Amit deshmukh, Latest Marathi News

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत विलासराव देशमुख यांचे अमित देशमुख  Amit Deshmukh हे ज्येष्ठ पूत्र आहेत. 1997 मध्ये ते सक्रीय राजकारणात आले. 2002 ते 2008 या काळात त्यांनी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. 2009 मध्ये त्यांनी लातूर शहर मतदारसंघातून आमदारकीची पहिली निवडणूक लढविली. ठाकरे सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. 
Read More
अमित देशमुखांच्या गडालाही खिंडार; पण लातूरकर ठाम ! - Marathi News | Vidhan Sabha Election tough for Amit Deshmukh in latur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित देशमुखांच्या गडालाही खिंडार; पण लातूरकर ठाम !

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय नेतृत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर मतदान केले जाते. स्थानिक प्रश्नांना या निवडणुकीत फारस महत्त्व नसते. परंतु, दुसऱ्यांदा आलेल्या मोदी लाटेत अमित देशमुखांच्या मतदार संघाला काही प्रमाणात फटका बसला आहे. ...

स्वप्नरंजन खूप झाले आता लातूरकरांना पाणी हवे : अमित देशमुख - Marathi News | Latur needs water Amit Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वप्नरंजन खूप झाले आता लातूरकरांना पाणी हवे : अमित देशमुख

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त घोषणाबाजी नको, प्रत्यक्षात पाणी हवे आहेत. अशी मागणी अमित देशमुख यांनी केली आहे. ...

सरकारकडून एकात्मतेच्या निव्वळ बाता : एस. एन. सुब्बाराव - Marathi News | only Talks of Integration by the Government: S. N. Subbarao | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सरकारकडून एकात्मतेच्या निव्वळ बाता : एस. एन. सुब्बाराव

राष्ट्रीय युवा योजना व विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या वतीने लातुरातील ग्रोल्डक्रेस्ट हाय विद्यालयाच्या प्रांगणात १९ व्या राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवाचे उद्घाटन सुब्बाराव यांच्या हस्ते झाले. ...