लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित देशमुख

Amit Deshmukh Latest news, मराठी बातम्या

Amit deshmukh, Latest Marathi News

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत विलासराव देशमुख यांचे अमित देशमुख  Amit Deshmukh हे ज्येष्ठ पूत्र आहेत. 1997 मध्ये ते सक्रीय राजकारणात आले. 2002 ते 2008 या काळात त्यांनी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. 2009 मध्ये त्यांनी लातूर शहर मतदारसंघातून आमदारकीची पहिली निवडणूक लढविली. ठाकरे सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. 
Read More
“अशोक चव्हाणांनी पक्ष सोडून जायला नको होते, काँग्रेसवर काही परिणाम नाही”: अमित देशमुख - Marathi News | congress amit deshmukh reaction over ashok chavan joins bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अशोक चव्हाणांनी पक्ष सोडून जायला नको होते, काँग्रेसवर काही परिणाम नाही”: अमित देशमुख

Congress Amit Deshmukh News: काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला अमित देशमुख हजर नव्हते. यावरून अनेक राजकीय चर्चा रंगल्या होत्या. ...

लातूरच्या बाजार समितीत कृषी विकास पॅनलचा दणदणीत विजय; अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता - Marathi News | Agricultural Development Panel's resounding victory in Latur's market committee; One-handed rule under the leadership of Amit Deshmukh | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या बाजार समितीत कृषी विकास पॅनलचा दणदणीत विजय; अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता

लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. ...

फोटोतील या त्रिमुर्तींना ओळखलंत का?, एक आहे अभिनेता तर दोन राजकारणी - Marathi News | Do you recognize these triplets in the photo? One is an actor and two are politicians ritesh deshmukh and dhiraj deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील या त्रिमुर्तींना ओळखलंत का?, एक आहे अभिनेता तर दोन राजकारणी

रितेशन आपल्या लहान भावाला म्हणजे धीरज देशमुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित देशमुखांनी व्यक्त केली सद्भावना, म्हणाले... - Marathi News | Amit Deshmukh expressed good faith regarding Jayant Patil Chief Ministership | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित देशमुखांनी व्यक्त केली सद्भावना, म्हणाले...

देशमुख व पाटील कुटुंबांचे दोन पिढ्यांचे नाते आहे. ते जपण्यासाठी व वृद्धिंगत करण्यासाठी मी आलो ...

विकास कोसो दूर! ५५ आमदार, ९ खासदार असलेल्या मराठवाड्याचे नेतृत्व कोण करणार? - Marathi News | Development miles away! Who will lead Marathwada which having 55 MLAs, 9 MPs? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विकास कोसो दूर! ५५ आमदार, ९ खासदार असलेल्या मराठवाड्याचे नेतृत्व कोण करणार?

मराठवाड्यातील सध्याचे नेते मतदारसंघाच्या पलीकडे फारसा विचार करत नाहीत. ...

भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर अमित देशमुखांनी दाखवला "बाभळगावचा वाडा" - Marathi News | Amit Deshmukh showed "Bablgaon Castle" after the discussion of BJP entry. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर अमित देशमुखांनी दाखवला "बाभळगावचा वाडा"

येथील कार्यक्रमात बसलेल्या काही भाजप नेत्यांकडे पाहात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ...

‘तेरणा सहकारी साखर कारखान्या'साठी बाभळगाव, माढ्यात आंदोलन - Marathi News | Protest in Babhalgaon Madha for Terna Sahakari Sugar Factory | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘तेरणा सहकारी साखर कारखान्या'साठी बाभळगाव, माढ्यात आंदोलन

पत्रकार परिषदेत ‘आप’चे राज्य सदस्य खोत यांची माहिती ...

अमित देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे शिष्टमंडळ कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होणार - Marathi News | Under the guidance of Amit Deshmukh, the Maharashtra delegation will participate in the Cannes Film Festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे शिष्टमंडळ कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होणार

Amit Deshmukh : जागतिक स्तरावरील चित्रपट निर्मिती आणि या क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांचा मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते यांना अनुभव घेता यावा आणि मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचावा यादृष्टीने या शिष्टमंडळात यांचा समावेश करण्यात आला आहे. ...