राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत विलासराव देशमुख यांचे अमित देशमुख Amit Deshmukh हे ज्येष्ठ पूत्र आहेत. 1997 मध्ये ते सक्रीय राजकारणात आले. 2002 ते 2008 या काळात त्यांनी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. 2009 मध्ये त्यांनी लातूर शहर मतदारसंघातून आमदारकीची पहिली निवडणूक लढविली. ठाकरे सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. Read More
नाशिक येथील आरोग्यविज्ञान विद्यापीठामार्फत राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येतात. यामध्ये मेडिकल, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी त्याचप्रमाणे नर्सिंग परीक्षांचा समावेश आहे. ...
देशात आणि राज्यात कोरोना महामारीचं संकट असून वैद्यकीय क्षेत्र संपूर्ण ताकदीने कामाला लागलं आहे. नर्स, डॉक्टर आणि शिकाऊ डॉक्टरांपासून वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकजण कोरोना वॉरियर बनून काम सांभाळत आहे ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) ‘कोविड हॉस्पिटल’ हे राज्यात आदर्श म्हणून पाहिले जात आहे. अनेकांसांठी हे हॉस्पिटल मार्गदर्शक ठरेल, असे ट्विट स्वत: वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले. ...