लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिषा पटेल

अमिषा पटेल

Amisha patel, Latest Marathi News

अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.
Read More
हृतिक रोशनने अमिशा पटेलसोबत 'कहो ना प्यार है'साठी केलेलं फोटोशूट, २५ वर्षांपूर्वींचे फोटो व्हायरल - Marathi News | Hrithik Roshan photoshoot with Ameesha Patel for Kaho Naa Pyaar Hai before 25 years | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशनने अमिशा पटेलसोबत 'कहो ना प्यार है'साठी केलेलं फोटोशूट, २५ वर्षांपूर्वींचे फोटो व्हायरल

'कहो ना प्यार है' सिनेमासाठी २५ वर्षांपूर्वी हृतिक-अमिशाने केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे (kaho na payaar hai, hrithik roshan, amisha patel) ...

"ये जवानी...",नंतर हृतिक रोशनचा 'कहो ना प्यार है' या तारखेला थिएटरमध्ये होणार पुन्हा प्रदर्शित - Marathi News | bollywood actor hrithik roshan and ameesha patel movie kaho naa pyaar hai re release on 10th janaury 2025 know all the information | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ये जवानी...",नंतर हृतिक रोशनचा 'कहो ना प्यार है' या तारखेला थिएटरमध्ये होणार पुन्हा प्रदर्शित

राकेश रोशन दिग्दर्शित 'कहो ना प्यार है हा सुपरहिट चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. ...

तारा सिंग अन् सकीना पुन्हा येणार, 'गदर 3'बद्दल अभिनेत्री अमिषा पटेलनं दिलं मोठं अपडेट! - Marathi News | Amisha Patel Big Revelation On Gadar 3 | Sunny Deol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारा सिंग अन् सकीना पुन्हा येणार, 'गदर 3'बद्दल अभिनेत्री अमिषा पटेलनं दिलं मोठं अपडेट!

'गदर 3'बद्दल अभिनेत्री अमिषा पटेल हिनं अपडेट दिलं आहे.  ...

"मी सासूची भूमिका...; 'गदर-२' सिनेमात काम करताना अमिषा पटेलने दिग्दर्शकासमोर ठेवली होती अशी अट  - Marathi News | bollywood director anil sharma revealed in interview about amisha patel was not ready to play mother in law role in gadar 2 movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी सासूची भूमिका...; 'गदर-२' सिनेमात काम करताना अमिषा पटेलने दिग्दर्शकासमोर ठेवली होती अशी अट 

अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Amisha Patel) यांची जोडी 'गदर' चित्रपटामुळे लोकप्रिय झाली. ' ...

सनी देओल नाही तर अमिषा करणार होती व्हिलनचा End! 'गदर २'चा क्लायमॅक्स का बदलला? 'सकीना'चा मोठा खुलासा - Marathi News | amisha patel said she want to kill villain in gadar 2 and not sunny deol but climax changed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओल नाही तर अमिषा करणार होती व्हिलनचा End! 'गदर २'चा क्लायमॅक्स का बदलला? 'सकीना'चा मोठा खुलासा

'गदर २' सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. आता 'गदर २'च्या क्लायमेक्सबद्दल अमिषा पटेलने मोठा खुलासा केला आहे.  ...

विवाहित दिग्दर्शकासोबत अफेयर करणं अमिषा पटेलच्या आलं अंगाशी, बर्बाद झालं करिअर - Marathi News | Having an affair with a married director ruined Amisha Patel's career | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विवाहित दिग्दर्शकासोबत अफेयर करणं अमिषा पटेलच्या आलं अंगाशी, बर्बाद झालं करिअर

Amisha Patel : अमिषा पटेलचा पदार्पणातला चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यानंतर तिने बरेच हिट चित्रपट दिले पण करिअरच्या एका टप्प्यात विवाहित दिग्दर्शकासोबत अफेयर करणं तिला महागात पडले आणि तिचे करिअर संपुष्ठात आले. ...

अमिषा पटेल या करोडपती बिझनेसमनला करतेय डेट?, पोस्ट करत म्हणाली - "डार्लिंग..." - Marathi News | Is Amisha Patel dating a millionaire businessman?, posted and said - "Darling..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिषा पटेल या करोडपती बिझनेसमनला करतेय डेट?, पोस्ट करत म्हणाली - "डार्लिंग..."

Amisha Patel : बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत अमिषा पटेलचा समावेश होतो. अभिनेत्रीने २००० साली 'कहो ना प्यार है' मधून आपल्या सिने करिअरला सुरुवात केली. या चित्रपटातून अमिषा रातोरात स्टार बनली. ...

'गदर'मध्ये आयकॉनिक 'हॅंडपंप सीन' करण्यास सनी देओलने दिलेला नकार; कारण... - Marathi News | bollywood director anil sharma revealed in interview about sunny deol refused to do the iconic hand pump scene in gadar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गदर'मध्ये आयकॉनिक 'हॅंडपंप सीन' करण्यास सनी देओलने दिलेला नकार; कारण...

'गदर' चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'गदर'मधील आयकॉनिक हॅंडपंप सीनवर भाष्य केलं आहे. ...