अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. Read More
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे 'गदर' पुन्हा एकदा चित्रपटगृहात पाहता येणार आहे. होय 'गदर एक प्रेमकथा' थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. ...
गदर मध्ये हॅंडपंप उचलणारा 'तारा सिंह' गदर २ मध्ये चक्क हातात बैलगाडीचे चाक घेऊन लढताना दिसत आहे. सनीचा आक्रमक अवतार आता गदर २ मध्येही बघायला मिळणार आहे. ...