लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेय वाघ

अमेय वाघ, मराठी बातम्या

Amey wagh, Latest Marathi News

अजय-अतुलच्या मना गाण्याने वैदेही-अमेयच्या ‘जग्गू आणि जुलिएट’ला लावले चारचाँद! - Marathi News | Ajay-Atul give music for Vaidehi-Amey wagh's Jaggu and Juliet movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय-अतुलच्या मना गाण्याने वैदेही-अमेयच्या ‘जग्गू आणि जुलिएट’ला लावले चारचाँद!

अजय-अतुल यांचं संगीत असलेले ‘मना’ हे कलरफुल गाणं रिलीज झाल्यानं प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. ...

Renuka Shahane : 'मी नेहमी ऑडिशनमधून बाहेर...' रेणुका शहाणेने इंडस्ट्रीची केली पोलखोल - Marathi News | renuka-shahane-says-she-always-get-rejected-in-audition-dosen't-get-audition-process | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी नेहमी ऑडिशनमधून बाहेर...' रेणुका शहाणेने इंडस्ट्रीची केली पोलखोल

आपल्या गोड हास्याने माधुरी दीक्षित समोरही भाव खाऊन गेलेली अभिनेत्री रेणुका शहाणे सध्या तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. ...

Amey Wagh: अमेय वाघनं शेअर केला फोटो, कियारा आणि विकी कौशल कमेंट करत म्हणाले... - Marathi News | Amey Wagh shared the photo, Kiara and Vicky Kaushal commented on that | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Amey Wagh: अमेय वाघनं शेअर केला फोटो, कियारा आणि विकी कौशल कमेंट करत म्हणाले...

सध्या अमेयची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावर चक्क कियारा अडवाणी आणि विकी कौशलने कमेंट केली आहे. ...

'गोविंदाचा बेवकुफ दोस्त' मराठमोळ्या अमेयला विकी म्हणतो, 'मित्रा...' - Marathi News | amey-wagh-marathi-actor-will-be-seen-in-naam-mera-govinda-with-vicky-kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गोविंदाचा बेवकुफ दोस्त' मराठमोळ्या अमेयला विकी म्हणतो, 'मित्रा...'

गोविंदा नाम मेरा मध्ये गोविंदाचा बेवकुफ दोस्त ही भुमिका अमेय करत आहे ज्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. ...

Amey Wagh, Sumeet Raghvan : तू राघू.. तू सर्कशीतला वाघ.. FBवर रंगला शाब्दिक वाद; पण 'मॅटर' वेगळंच निघालं! - Marathi News | Marathi Actor Amey Wagh And Sumeet Raghvan Facebook War know the Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू राघू.. तू सर्कशीतला वाघ.. FBवर रंगला शाब्दिक वाद; पण 'मॅटर' वेगळंच निघालं!

Amey Wagh And Sumeet Raghvan :गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर अमेय वाघ आणि सुमीत राघवन या दोन कलाकारांमध्ये चांगलीच जुंपली होती. फेसबुकवरून दोघांनी एकमेकांना डिवचणाऱ्या पोस्ट टाकून सगळ्यांना हैराण केलं होतं... ...

Amey Wagh : “जंगलात राघू खूप असतात पण....”, अमेय वाघ आणि सुमीत राघवन यांच्यातलं भांडण ‘रिअल’ की ‘प्रमोशन’? - Marathi News | marathi actor amey wagh post on sumeet raghvan fans confused | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“जंगलात राघू खूप असतात पण....”, अमेय वाघने सुमीत राघवनला सुनावलं, नेमकं काय बिनसलं?

Amey Wagh post on Sumeet Raghvan : अभिनेता अमेय वाघच्या विनोदबुद्धीची साक्ष देणाऱ्या एक ना अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या मात्र सोशल मीडियावर वेगळाच ‘राडा’ पाहायला मिळतोय.... ...

'मी कधीच confuse होत नाही कारण …',अमेय वाघची भन्नाट पोस्ट चर्चेत - Marathi News | Marathi actor Ameya Wagh's post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी कधीच confuse होत नाही कारण …',अमेय वाघची भन्नाट पोस्ट चर्चेत

अमेय जितका उत्तम अभिनेता आहे, तितका उत्तम विनोदबुद्धी असलेला माणूस आहे. त्याच्या विनोदबुद्धीची साक्ष देणारी अशीच एक पोस्ट सध्या व्हायरल होतेय. ...

Amey Wagh : ‘ह्या’ नोकरीतून मी कधीच रिटायर्ड होणार नाही..., अमेय वाघ कुणाची करतोय नोकरी? - Marathi News | marathi actor amey wagh wish wedding anniversary to wife sajiri deshpande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ह्या’ नोकरीतून मी कधीच रिटायर्ड होणार नाही..., अमेय वाघ कुणाची करतोय नोकरी?

Amey Wagh : अमेयच्या पोस्ट भारी असतातच शिवाय या पोस्टला त्यानी दिलेली कॅप्शन त्याहूनही भारी असतात. सध्या त्याच्या अशाच एका पोस्टची चर्चा होतेय... ...