लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

भारतीयाला Tesla मध्ये मिळाली ₹1157 कोटी पगाराची नोकरी; पिचाई अन् नडेलांना टाकले मागे - Marathi News | Who is the Vaibhav Taneja: This Indian got a job in Tesla with a salary of ₹1157 crore | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतीयाला Tesla मध्ये मिळाली ₹1157 कोटी पगाराची नोकरी; पिचाई अन् नडेलांना टाकले मागे

Who is the Vaibhav Taneja : भारतात टेस्लाचा विस्तार करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. ...

अमेरिकेला 'धक्का' देणारी मूडीज भारतावर 'फिदा'! अर्थव्यवस्था मजबूत, पाकिस्तानला मात्र 'झटका' - Marathi News | global rating agency says india well positioned to deal with negative effects of tariffs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेला 'धक्का' देणारी मूडीज भारतावर 'फिदा'! अर्थव्यवस्था मजबूत, पाकिस्तानला मात्र 'झटका'

Moody On Indian Economy : जागतिक स्तरावर अमेरिकेची 'पत' कमी करणाऱ्या 'मूडीज रेटिंग्ज' ने आता भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं आहे. यामध्ये आयात शुल्क, भारत-पाकिस्तान तणाव अशा बाजूंचाही विचार करण्यात आला आहे. ...

इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ - Marathi News | Israel preparing to attack Iran's nuclear sites; American intelligence claims cause a stir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ

सीएनएनच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी यावर काही ठोस निर्णय घेतला की नाही याबाबत अनिश्चितता आहे. ...

ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक - Marathi News | apple ceo tim cook despite donald trump refusal invested so much in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक

Apple Ceo Tim Cook : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नकारानंतरही, अ‍ॅपल भारतात सतत गुंतवणूक करत आहे. आयफोन उत्पादक कंपन्या फॉक्सकॉन आणि होन हाय प्रेसिजनने देशात मोठी गुंतवणूक केली आहे. ...

'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया? - Marathi News | Why US Rejected Indian Mangoes A Look at Food Irradiation Technology | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?

Food Irradiation Technology : अमेरिकेने नुकतेच भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे नाकारून नष्ट केले आहेत. यामागचे कारण म्हणजे या आंब्यांवर करण्यात आलेली 'रेडिएशन प्रक्रिया' अमेरिकेच्या मानकांनुसार योग्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. ...

भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी? - Marathi News | India-Pakistan War: China move in India-Pakistan conflict, claims that China is the real winner; Will make a lot of money, but how? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?

चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ - Marathi News | America rejects mangoes worth four crores; Time to throw them away | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ

अमेरिकेने नाकारलेला आंबा परत भारतामध्ये आणणेही खर्चिक असल्यामुळे तो तेथेच नष्ट करावा लागला आहे. त्यामुळे निर्यातदारांना मोठा फटका बसला आहे. नक्की कोणाच्या चुकीमुळे हे घडले हे तपासण्याची मागणी केली जात आहे.  ...

बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम - Marathi News | stock market today 19 may 2025 monday bse nse sensex updates here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम

Stock Market Today: गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच शुक्रवारी देशांतर्गत बाजारात घसरण दिसून आली. सोमवारीही तोच ट्रेंड पाहायला मिळत आहे. ...