सावंतवाडी येथील एका बांधकाम व्यावसायिकाला पुण्यावरून सावंतवाडीच्या दिशेने येत असताना आंबोली येथे चार ते पाच जणांनी अपघाताचा बहाणा करून लुटल्याची घटना घडली आहे. त्यांच्याकडे असलेल्या दागिन्यांसह पैसे घेऊन अज्ञात चोरट्यांनी पलायन केले. हा प्रकार बुधवार ...
आंबोली घाटीतून अवजड वाहतूक बंद असतानाही या मार्गावरून मायनिंगची वाहतूक करणारी पाच अवजड वाहने शुक्रवारी सायंकाळी आंबोली ग्रामस्थांनी अडवून त्यांना परत पाठविले. अवजड वाहतुकीमुळे आंबोली घाटातील चाळीस फुटांची मोरी कोसळण्याच्या मार्गावर असताना प्रशासन मात ...
उच्च न्यायालयाचे निर्बंध असताना आंबोलीत वनउत्तर कामे होतातच कशी? तसेच मार्चमध्ये पैसे खर्च करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे काढली आहेत का? असा सवाल करत माजी आमदार परशुराम उपरकर यांनी वनविभागाला धारेवर धरले. ...
शासनाच्या उदासिनतेमुळे आंबोलीच्या पर्यटन विकासाला खीळ बसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, याबाबत ठोस पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला आहे. ...
आंबोली-महादेवगड या पर्यटन स्थळाच्या पायथ्याशी असलेल्या सिद्धेश्वर देवस्थानांचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या ओवळीये वरचीवाडी येथील तरुण विश्वास गणू सावंत (४०) यांचा खोल दरीत कोसळून मृत्यू झाला. ...