लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबरनाथ

अंबरनाथ

Ambernath, Latest Marathi News

अंबरनाथ एमआयडीसीची जलवाहिनी फुटली - Marathi News | Ambernath MIDC water pipe burst | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ एमआयडीसीची जलवाहिनी फुटली

आज सकाळच्या सुमारास फॉरेस्ट नाका परिसरातील एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीतून खाजगी विकासकाला देण्यात आलेल्या लाईन मधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाली. ...

अंबरनाथमध्ये कार सेवकांचा गौरव - Marathi News | Glory of carsevak in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये कार सेवकांचा गौरव

22 जानेवारी रोजी अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात प्रभू श्रीराम याचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा होणार आहे. ...

निवडणुकीसाठी महाराष्ट्र आणि व्यवसायासाठी गुजरात लागतो - उद्धव ठाकरे - Marathi News | We need Maharashtra for elections and Gujarat for business - Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणुकीसाठी महाराष्ट्र आणि व्यवसायासाठी गुजरात लागतो - उद्धव ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा अंबरनाथ पासून सुरू केला. ...

अखेर अंबरनाथमध्ये बेकायदेशीर रिक्षा चालकांवर कारवाई सुरू - Marathi News | Finally action against illegal rickshaw drivers in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर अंबरनाथमध्ये बेकायदेशीर रिक्षा चालकांवर कारवाई सुरू

स्क्रॅप रिक्षा चालवणाऱ्या चालकांवर यापुढे देखील कारवाई करत राहावी अशी मागणी रिक्षा संघटनेने केले आहे. ...

केडीएमसी, उल्हासनगरला पार्किंगसाठी फिरा दारोदार! रस्त्यावरच गाड्या उभ्या - Marathi News | KDMC, Ulhasnagar, walk around for parking! Cars parked on the road | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी, उल्हासनगरला पार्किंगसाठी फिरा दारोदार! रस्त्यावरच गाड्या उभ्या

दरवर्षी ७६ हजार नवी वाहने होतात दाखल; उल्हासनगर मनपाची पार्किंग व्यवस्था नाही ...

राममंदीर उभे राहत आहे, येणाऱ्या काळात मलंगगडाला मुक्ती देखील मिळेल - खासदार डॉ श्रीकांत शिंदे  - Marathi News | Ram Mandir is standing, Malanggad will also get liberation in coming time - MP Dr Srikant Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राममंदीर उभे राहत आहे, येणाऱ्या काळात मलंगगडाला मुक्ती देखील मिळेल - खासदार डॉ श्रीकांत शिंदे 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंग मुक्ती संदर्भात विधान केले होते. आता पुन्हा खासदार शिंदे यांनी मलंगमुक्ती संदर्भात वारकऱ्यांना आश्वासन दिले आहे. ...

टँकर चालकांच्या आंदोलनामुळे पेट्रोल पंपावर वाहनचालकांची गर्दी - Marathi News | Due to the agitation of tanker drivers, motorists crowd at the petrol pump | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टँकर चालकांच्या आंदोलनामुळे पेट्रोल पंपावर वाहनचालकांची गर्दी

पेट्रोल पंप वर देखील इंधनाचा तुटवडा जाणू लागला आहे. ...

नववर्षात प्राचीन शिव मंदिरात दर्शनासाठी अलोट गर्दी - Marathi News | new year ancient Shiva temple darshan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नववर्षात प्राचीन शिव मंदिरात दर्शनासाठी अलोट गर्दी

मंदिर परिसरात महादेवाचा जयघोष करत नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावे यासाठी भर उन्हात उभे राहून रांगेत शिवभक्तांनी भोलेनाथाचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात केली. ...