अंबरनाथच्या शिवमंदिर परिसरात आज गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी मनोज शेलार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. ...
एप्रिल ते जुलै हा काळ असा होता की, त्या वेळेत कोविड रुग्णालय तर सोडाच इतर रुग्णालयही सुरू करण्यास डॉक्टर घाबरत होते. मात्र, कोरोनाशी एकरूप झाल्यावर आणि कोरोनाविषयी रुग्णांमध्ये असलेली भीती लक्षात घेता या बंद रुग्णालयांना व्यावसायिक स्वरूप आले. ...
शनिवारी रात्री 9:30 वाजता नेहरू उद्यानात समोरील केमिकल दोन मधून काही कंपन्यांनी उग्र वास असलेला गॅस सोडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते ...
प्राचीन शिव मंदिरावरील शिल्प जीर्ण होत असतानाच या मंदिराला अनेक ठिकाणी गळतीही लागली आहे. त्यातच मंदिराची नियमित देखभाल होत नसल्याने आता मंदिरावर लहान, मोठी झुडुपे वाढत आहेत. ...
मुंबई महानगर क्षेत्र हे उद्योग व रोजगारासाठी संधी उपलब्ध करून देत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक रोजगाराच्या निमित्ताने येथे येतात. मुंबई-ठाणे-नवी मुंबई या महानगरांमध्ये राहणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने अंबरनाथ, बदलापूर, वसई-विरार अशा नगरपालिका क ...
जे रुग्ण गंभीर होत आहेत किंवा ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होत आहे ते रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचार न घेता खाजगी रुग्णालयाकडे धाव घेत असल्याचे दिसत आहे. ...