अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असताना ट्रॅकचे मेंटेनन्स करणाऱ्या टीआरटी मशीनमध्ये बिघाड झाल्याने मशीन खाली सापडून 36 वर्षीय राजू जगडे या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. तर या अपघातात वासुदेव भावद ...
पहाटे दोन ते पाच वाजताच्या सुमारास हे काम सुरू होते. काम सुरू असतानाच रेल्वे रुळाखालील स्लीपर्स टाकणाऱ्या मशिनमध्ये बिघाड झाल्याने मशीन वरील स्लीपर्स अंगावर पडून तीन कामगार जखमी झाले होते. रात्री तीन वाजता हा प्रकार घडला. ...
काकोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या युतीच्या पॅनलचा पराभव करीत मनसेच्या पॅनेलने वर्चस्व निर्माण केले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: लस घेण्यासाठी 25 वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी हजर होते. मात्र ही वेळ बदलून सकाळी साडेदहा वाजता लसीकरण सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले. ...