या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यात मोरीवली गावातील दोन कुटुंबांमधील एकूण 4 जणांचा मावेश आहे. महत्वाचे म्हणजे, मत्यू झालेल्या 10 जणांपैकी एकूण 8 जण एकट्या मोरीवलीतील आहेत. या अपघातामुळे संपूर्ण मोरीवली गावावर शोककळा पसरली आहे. ...
Crime News: अंबरनाथच्या एमआयडीसी चौकात रविवारी बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाच्या वादातून झालेल्या अंदाधुंद गोळीबार प्रकरणात राहुल पाटील यांच्या फिर्यादीवरून ३२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. ...