लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबरनाथ

अंबरनाथ, मराठी बातम्या

Ambernath, Latest Marathi News

अंबरनाथ प्राचीन शिवमंदिरात भाविकांचा जनसागर  - Marathi News | devotees during on Mahashivratri at Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ प्राचीन शिवमंदिरात भाविकांचा जनसागर 

महाशिवरात्री निमित्त अंबरनाथ येथील ९५८ वर्षे पुरातन शिवमंदिरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. ...

अतिक्रमणे १५ दिवसांत काढा; अंबरनाथ पालिकेला आदेश - Marathi News | Remove encroach in 15 days; Ambernath Police Order | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अतिक्रमणे १५ दिवसांत काढा; अंबरनाथ पालिकेला आदेश

रस्त्याच्या आड येणारे अतिक्रमण काढण्यासाठी पालिका प्रशासन पुढाकार घेत नसल्याने एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी पालिकेला चांगलेच धारेवर धरले. ...

अंबरनाथमध्ये बंदिस्त क्रीडासंकुल - Marathi News | Bandhit Kheladakul in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये बंदिस्त क्रीडासंकुल

नेताजी मैदान येणार सुस्थितीत; ८ कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज, निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात ...

अंबरनाथमध्ये साकारलंय अत्याधुनिक ‘शूटिंग रेंज’, आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | Inauguration at the inauguration of the state-of-the-art 'Shooting Range', Aditya Thackeray in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये साकारलंय अत्याधुनिक ‘शूटिंग रेंज’, आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

आदित्य ठाकरेंच्या हस्ते आज उद्घाटन : अडीच कोटी रुपयांचा केला खर्च ...

किरकोळ कारणावरून धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या - Marathi News | The elder brother murdered on minor basis due to minor reasons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :किरकोळ कारणावरून धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या

अंबरनाथ येथील स्वामीनगर परिसरात नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा दुर्दैवी प्रकार घडला. घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

उल्हासनगरात गावठी दारूचा अड्डा उद्धवस्त - Marathi News | In the Ulhasnagar port, | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात गावठी दारूचा अड्डा उद्धवस्त

तब्बल 1 लाख 54 हजार किमतीची 25 हजार लिटर गावठी दारूचे साहित्य जप्त करून नष्ट केले. ...

उल्हासनगरात ट्रकखाली सापडून जागीच एकाचा मृत्यू  - Marathi News | One died on the spot in Ulhasanagar and lying on the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात ट्रकखाली सापडून जागीच एकाचा मृत्यू 

कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर आज सायंकाळी 6 वाजता एकाचा ट्रकखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला असून मध्यवर्ती पोलीस अधिक तपास करीत आहेत. ...

चोरट्यांनी तरुणावर केला चाकूहल्ला आणि काढला पळ - Marathi News | The thieves have set up the girl and made a move | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरट्यांनी तरुणावर केला चाकूहल्ला आणि काढला पळ

हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.   ...