अंबरनाथ, मराठी बातम्या FOLLOW Ambernath, Latest Marathi News
राज्यात आजपासून महाविकास आघाडीची सत्ता अस्तित्वात आली असली तरी या महाविकास आघाडीचा मूळ पाया अंबरनाथ शहरात रचला गेला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ...
अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी शहरातील नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. ...
बैठकीत काढणार तोडगा : मार्किंगवरून बांधकाम व्यावसायिकांमध्ये वाद ...
पालिकेचे दुर्लक्ष : टाकला जात आहे सर्रास मातीचा भराव, शहरवासीयांना बसतोय फटका ...
तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून तरुणाचे प्राण वाचविले. ...
अंबरनाथ पश्चिम भागातही नगरपालिकेसमोर येवले चहाचे दुकान काही दिवसांपूर्वी सुरू झाले आहे ...
अंबरनाथच्या सीएनजी पंपावर एका ऑटो रिक्षामध्ये गॅस भरत असतांना त्यातील सिलेंडचा स्फोट होवून रिक्षाला आग लागली. ...
६९ गुंतवणूकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ...