रात्री १२ वाजता मंदिराचे परंपरागत पुजारी असलेल्या पाटील कुटुंबीयांनी मंदिरात प्रथेप्रमाणे आरती केली. यानंतर मंदिर पुन्हा बंद करण्यात आलं. हे शिवमंदिर तब्बल ९६१ वर्ष जुनं असून इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मंदिर भाविकांविना ओस पडलंय. ...
२६ नोव्हेंबरला कुटुंबासह हातेकर मुलीला सातारा येथे सासरी सोडण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना मुंबई-पुणे पळस्पे महामार्गावर एसटी चालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात एका ट्रेलरला धडक दिली. ...
Crime News : अंबरनाथ तालुक्यात काकोळे गावाजवळ गोरपे नावाचं गाव असून या गावातील एका मुलीच्या हळदीनिमित्त ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...
अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारयादी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. प्रारूप मतदारयादीवरील हरकत घेण्याची ... ...