लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंबेगाव

आंबेगाव

Ambegaon, Latest Marathi News

पुण्यातील आंबेगावात शाळकरी बस दरीत कोसळून ४४ विद्यार्थी व ५ कर्मचारी जखमी - Marathi News | 44 students injured after a school bus fell into a valley in Pune Ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील आंबेगावात शाळकरी बस दरीत कोसळून ४४ विद्यार्थी व ५ कर्मचारी जखमी

सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ...

Gram Panchayat Election: आंबेगावमधील १८ पैकी १४ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व - Marathi News | gram panchayat election 2022 result NCP dominates 14 out of 18 Gram Panchayats in Ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगावमधील १८ पैकी १४ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

भाजपाकडे राजेवाडी ग्रामपंचायत असल्याचा दावा संबंधित पक्षांनी केला आहे... ...

पुण्यातील आंबेगावात राहत्या घरात साकारले कोल्हापूरचे 'श्री अंबाबाई मंदिर' - Marathi News | Kolhapur Shri Ambabai Temple built in Ambegaon Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील आंबेगावात राहत्या घरात साकारले कोल्हापूरचे 'श्री अंबाबाई मंदिर'

मुख्य मंदिरात महालक्ष्मीची भव्य मूर्ती साकारली असून मंदिराचा उंच कळस पाहताना थेट कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात आल्याची अनुभूती येते ...

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना; शिक्षकाचे सातवीच्या 13 मुलींसोबत विकृत चाळे - Marathi News | An incident that tarnishes the teaching profession Teacher abuse with 13 girls Class VII | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना; शिक्षकाचे सातवीच्या 13 मुलींसोबत विकृत चाळे

शिक्षक व विद्यार्थी या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली ...

आंबेगाव तालुक्यातील १५ गावात BSNL कंपनीचे टॉवर; दुर्गम आदिवासी खेडी होणार रिचेबल - Marathi News | towers of BSNL Company in 15 villages of ambegaon taluka Remote tribal villages will be reachable | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यातील १५ गावात BSNL कंपनीचे टॉवर; दुर्गम आदिवासी खेडी होणार रिचेबल

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील काही गावांत अजूनही मोबाईलच्या रेंज मिळण्यास अडचणी येत होत्या ...

आंबेगाव तालुक्यात घराची पडवी अंगावर कोसळून माजी सरपंच महिलेचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Woman dies after house collapse in Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात घराची पडवी अंगावर कोसळून माजी सरपंच महिलेचा दुर्दैवी मृत्यू

मोडकळीस आलेल्या घरांमध्ये राहताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे ...

भाषांतर करणे, राजकीय नेते-प्राणी-फळे ओळखणे, अन् बरंच काही.., अडीच वर्षीय चिमुकल्याची आकाशाला गवसणी - Marathi News | Arnav Deepak Haran from Ambegaon recorded in India Book of Records | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाषांतर करणे, राजकीय नेते-प्राणी-फळे ओळखणे, अन् बरंच काही.., अडीच वर्षीय चिमुकल्याची आकाशाला गवसणी

आंबेगाव तालुक्यातील अडीच वर्षाच्या अर्णव दिपक हरण ह्या मुलाने आकाशाला गवसणी घालत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम नोंदविला आहे. ...

'कॉलेजचा भाई मीच' म्हणत सराईत गुन्हेगाराचा पुण्यातील नामांकित महाविद्यालयात राडा - Marathi News | saying I am the don of the college the criminal went to a reputed college in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कॉलेजचा भाई मीच' म्हणत सराईत गुन्हेगाराचा पुण्यातील नामांकित महाविद्यालयात राडा

आरोपींवरुद्ध गुन्हा दाखल... ...