लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंबेगाव

आंबेगाव, मराठी बातम्या

Ambegaon, Latest Marathi News

पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल - Marathi News | Leopard terror in Pune time to wear a belt of sharp nails around the neck for self-defense, new look for villagers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला करुन, नरडीचा घोट घेतो, अशा प्रसंगी शेतात राबताना हा बिबट्याने आपली शिकार करु नये म्हणून ग्रामस्थांनी नवी शक्कल लढवली ...

Kanda Market Pune : पुणे मार्केटयार्डात जुन्या कांद्याची मोठी आवक; वाचा कसा मिळतोय दर? - Marathi News | Kanda Market Pune : Large inflow of old onions in Pune Market Yard; Read how are you getting the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market Pune : पुणे मार्केटयार्डात जुन्या कांद्याची मोठी आवक; वाचा कसा मिळतोय दर?

kanda bajar bhav जिल्ह्यासह पुणे विभागात अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका नवीन लाल कांद्याला बसला आहे. एक ते दीड महिने पीक लांबणार आहे. सध्या साठवणीत असलेला जुना कांदा बाजारात दाखल होत आहे. ...

Leopard Attack: लघुशंकेसाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याची झडप; महिला थोडक्यात बचावली, आंबेगावातील घटना - Marathi News | Leopard attacks woman who went to urinate; Woman narrowly escapes, incident in Ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard Attack: लघुशंकेसाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याची झडप; महिला थोडक्यात बचावली, आंबेगावातील घटना

Pune Leopard Attack: बिबट्याने पाठीमागून त्यांच्यावर झडप मारली, अंगावर स्वेटर असल्याने बिबट्याच्या पंजा स्वेटर मध्ये गुंतल्याने स्वेटर फाटले आणि त्या थोडक्यात बचावल्या ...

बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तब्बल ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर; केल्या जाणार 'ह्या' उपाययोजना - Marathi News | A fund of Rs 11 crore has been approved to capture leopards; 'These' measures will be taken | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तब्बल ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर; केल्या जाणार 'ह्या' उपाययोजना

bibtya attack शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका १३ वर्षीय मुलाचा बळी गेल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. ...

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील बोरघर ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन; सरपंचांना राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट सरपंच पुरस्कार - Marathi News | Borghar Gram Panchayat in the tribal area of Ambegaon Taluka gets ISO certification; Sarpanch gets National Best Sarpanch Award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील बोरघर ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन; सरपंचांना राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट सरपंच पुरस्कार

सुमारे पाच ते सहा हजार लोकसंख्या असणारे हे गाव बारा वाड्या वस्त्यांमध्ये विखुरले आहे ...

ऊसाच्या जंगलात बिबट्यांचा अड्डा, मानव-बिबट संघर्ष संपणार तरी कधी? २५ वर्षांत ५४ बळी - Marathi News | Leopards' den in sugarcane forest, when will the human-leopard conflict end? 54 deaths in 25 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊसाच्या जंगलात बिबट्यांचा अड्डा, मानव-बिबट संघर्ष संपणार तरी कधी? २५ वर्षांत ५४ बळी

वनविभागाच्या जुन्नर, ओतूर, मंचर, घोडेगाव, खेड, चाकण आणि शिरूर या परिक्षेत्रांपैकी जुन्नर तालुका हा संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला आहे ...

ऊस हार्वेस्टर मशीन खरेदीला 'हा' साखर कारखाना देतोय ३० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज - Marathi News | This sugar factory is giving an interest-free loan of Rs 30 lakh for the purchase of a sugarcane harvester machine | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस हार्वेस्टर मशीन खरेदीला 'हा' साखर कारखाना देतोय ३० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज

पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख सहकारी साखर कारखान्यांपैकी एक असलेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात तब्बल १२ लाख टन ऊस गाळपाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवले आहे. ...

Video: आंबेगाव तालुक्यात २ बिबट्यांचा मुक्त संचार; शेतकऱ्याने ट्रॅक्टर चालवताना काढला व्हिडिओ... - Marathi News | 2 leopards roam freely in Ambegaon taluka Farmer filmed driving tractor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात २ बिबट्यांचा मुक्त संचार; शेतकऱ्याने ट्रॅक्टर चालवताना काढला व्हिडिओ...

दिवसेंदिवस या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे ...