वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव 'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट "छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
अंबाती रायुडू, मराठी बातम्या FOLLOW Ambati rayudu, Latest Marathi News
IPL 2020 CSK vs SRH लागोपाठ दोन सामने गमावल्यानं चेन्नई गुणतालिकेत तळाला ...
Indian Premier League ( IPL 2020) गत उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) तीन सामन्यांत केवळ एकच विजय मिळवता आला आहे. ...
दिल्लीने १७५ धावा उभारल्यानंतर चेन्नईला सुरुवातीपासून आवश्यक धावगती राखण्यात यश आले नाही ...
IPL 2020: राजस्थानविरुद्ध पराभूत झालेल्या चेन्नईच्या अडचणींत वाढ ...
वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेल्या रायुडूने मुंबईविरुद्ध पहिले दोन विकेट झटपट गेल्यानंतर संयमी खेळी केली. ...
IPL 2020: संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो सलामीचा सामना आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही. ...
मुंबईविरुद्ध झालेल्या सलामीच्या सामन्यात अंबाती रायडूने मुंबईविरुद्ध धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्यामुळे आज होणाऱ्या लढतीत रायडूच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल. ...
IPL 2020 MI vs CSK Latest News : अंबाती रायडूने गतवर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या निवड समितीला आणि संघव्यवस्थापनाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...