शहरापासून जवळच असलेल्या बुट्टेनाथ परिसरात जयवंती नदीच्या पुलाजवळ भरधाव टिप्परने आॅटोरिक्षाला दिलेल्या धडकेत येल्डा येथील श्रीकिसन केरबा फुगनर (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला ...
येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाचा पेच आठवडाभरापासून सुटत नव्हता. अखेर मंगळवारी दुपारी भाजपा, राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाच्या २२ नगर सेवकांनी एकत्र येऊन प्रत्येक पक्षाला नऊ-नऊ महिने उपाध्यक्ष पद वाटून घेतले. ...
लग्नाचे आमिष दाखवून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने सतत अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुसळवाडी तांडा येथे उघडकीस आली आहे. ...