पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीचे पंचनामे तात्काळ करून दुष्काळ जाहीर करावा व दुष्काळासाठी असणाऱ्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, या मागणीसाठी राकाँच्या वतीने गुरुवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. ...
शहरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष नेताजी साळुंकेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या शाळा अनुदान संबंधीच्या बेताल वक्तव्याचा निषेध ...
मागील दोन पिढयांपासून प्रलंबित असलेल्या अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीकडे प्राधान्याने लक्ष देऊन लवकरात लवकर अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करावी, अशी मागणी करत अॅड. संतोष लोमटे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. ...
येथील स्वा.रा.ती. रुग्णालयातील सर्जरी विभागांतर्गत हृदयविकारावर शस्त्रक्रियेची ३५ वर्षांनंतर सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिली ‘ओपन हार्ट सर्जरी’ यशस्वी पार पडली. ...