लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबादास दानवे

अंबादास दानवे

Ambadas danwey, Latest Marathi News

कंगनाविरोधात आंदोलन, शिवसेनेच्याच राज्यात शिवसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल - Marathi News | Aurangabad kranti chowk police booked complained against mla ambadas danve for agitation against kangana ranaut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंगनाविरोधात आंदोलन, शिवसेनेच्याच राज्यात शिवसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल

राज्यात शिवसेनेची सत्ता असतानाही, शिवसेनेच्याच बाजूनेच आंदोलन करणाऱ्या शिवसैनिक आमदारावर आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याने, कंगना शिवसेनेला भारी पडू लागली की काय, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. ...

शेजारधर्म पाळला की खैरेंना डिवचले ? सेना आमदार दानवेंनी भाजपाच्या कराडांना पेढा भरवून दिल्या शुभेच्छा - Marathi News | Neighborhoods followed or pulling Khaire's leg ? Sena MLA Ambadas Danave greets BJP's Bhagvat Karad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेजारधर्म पाळला की खैरेंना डिवचले ? सेना आमदार दानवेंनी भाजपाच्या कराडांना पेढा भरवून दिल्या शुभेच्छा

शुभेच्छा देऊन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या जखमेवर मीठ चोळत त्यांना डिवचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रविवारी दिवसभर रंगली. ...

सातारा-देवळाईसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करा; आमदार सतीश चव्हाण यांची विधान परिषदेत मागणी - Marathi News | Establish a separate Nagar Parishad for Satara-Deolai: Satish Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सातारा-देवळाईसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करा; आमदार सतीश चव्हाण यांची विधान परिषदेत मागणी

विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे मागणी ...

भाजपने शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नये : अंबादास दानवे - Marathi News | BJP should not see the end of Shiv Sena's restraint: Ambadas Danve | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपने शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नये : अंबादास दानवे

सत्ता गेल्यावर संभाजीनगरचा विषय काढणे हा निव्वळ भाजपचा ढोंगीपणा, असल्याचा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला. ...

अधिकाऱ्यांनी वाचला विविध समस्यांचा पाढा - Marathi News | Officials take review of various issues | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अधिकाऱ्यांनी वाचला विविध समस्यांचा पाढा

हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य मतदार संघाचे आमदार अंबादास दानवे यांनी शुक्रवारी जालना नगर पालिकेसह जिल्हा परिषदेच्या कामकाजांचा आढावा घेतला ...

शेतकऱ्यांना कर्जवसुलीची नोटीस देणाऱ्या बँकांना जाळणार; शिवसेना आमदाराची जीभ घसरली - Marathi News | Ambadas Danve tongue slips Said Burn the bank | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना कर्जवसुलीची नोटीस देणाऱ्या बँकांना जाळणार; शिवसेना आमदाराची जीभ घसरली

त्यांच्या या वक्तव्यानंतर बँक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

Maharashtra Election 2019 : भाजप-सेनेतील दोन दानवेंनी मिळून बंडखोरांना केले थंड - Marathi News | Maharashtra Election 2019: Two Danave's of BJP-Sena have made the rebels calm | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : भाजप-सेनेतील दोन दानवेंनी मिळून बंडखोरांना केले थंड

बंडखोरी थंड करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून प्रयत्न केले. ...

अंबादास दानवे...नगरसेवक, दीड दशक जिल्हाप्रमुख ते आमदार - Marathi News | Ambadas Danve ... Corporator , decade and a half shiv sena district president to MLA | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंबादास दानवे...नगरसेवक, दीड दशक जिल्हाप्रमुख ते आमदार

साम, दाम, दंड आणि भेद ही रणनीती मातोश्रीवरून आखली गेली आणि दानवे यांना विधान परिषद सदस्य होण्याचे द्वार खुले झाले. ...