लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबादास दानवे

अंबादास दानवे

Ambadas danwey, Latest Marathi News

खैरे- दानवेंमध्ये समेट; अंबादास दानवेंच्या व्हॅनिटी व्हॅनचे चंद्रकांत खैरेंच्या हस्ते पूजन - Marathi News | Ambadas Danave's Vanity Van worshiped by Chandrakant Khaire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खैरे- दानवेंमध्ये समेट; अंबादास दानवेंच्या व्हॅनिटी व्हॅनचे चंद्रकांत खैरेंच्या हस्ते पूजन

पक्षाकडून अद्याप लोकसभेचा उमेदवार कोण असेल, याविषयी स्पष्ट नाही. ...

फडणवीसांच्या आकडेवारीवर शिवसेनेचा बाण; FDI वाढीसाठी उद्धव ठाकरेंनाच दिला मान - Marathi News | Shiv Sena's arrow on Fadnavis' statistics; Credit to Uddhav Thackeray for increasing FDI by ambadas danve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या आकडेवारीवर शिवसेनेचा बाण; FDI वाढीसाठी उद्धव ठाकरेंनाच दिला मान

सन २०२२-२३ या काळात राज्यात १ लाख ८३ हजार ९२४ कोटींची प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक झाली आहे. ...

लोकसभा उमेदवारीवरून खैरे-दानवेंमध्ये 'तूतूमैंमैं'; उद्धव ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा - Marathi News | 'Tutumainmain' in Chandrakant Khaire- Amabadas Danave over Lok Sabha candidacy; Uddhav Thackeray's discussion with office bearers keeping both of them away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभा उमेदवारीवरून खैरे-दानवेंमध्ये 'तूतूमैंमैं'; उद्धव ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा

दोघांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची बैठक, मातोश्रीवर पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा ...

लोकसभेची उमेदवारी मागितली नाही, पण पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढेन: अंबादास दानवे - Marathi News | Didn't seek Lok Sabha nomination, but will contest if party orders: Ambadas Danave | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभेची उमेदवारी मागितली नाही, पण पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढेन: अंबादास दानवे

लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. यामुळे २९ किंवा ३० डिसेंबर रोजी दिल्लीत जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. ...

'...तर मी कोऱ्या चिठ्ठीवर सही करून राजीनामा लिहून देतो'; मंत्री लोढा यांचं दानवेंना आव्हान - Marathi News | We are not doing anything wrong, said Minister MangalPrabhat Lodha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर मी कोऱ्या चिठ्ठीवर सही करून राजीनामा लिहून देतो'; मंत्री लोढा यांचं दानवेंना आव्हान

आम्ही कोणतेही चुकीचे काम करत नाही, असं मंत्री लोढा यांनी सभागृहात सांगितले. ...

विधान परिषदेत दानवेंचे आरोप अन् मंत्री लोढांचा राजीनामा; गोऱ्हेंनी केली मध्यस्थी - Marathi News | Winter Session: Allegations by Ambadas Danvey in Legislative Council and resignation of Minister mangalprabhat Lodha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेत दानवेंचे आरोप अन् मंत्री लोढांचा राजीनामा; गोऱ्हेंनी केली मध्यस्थी

माझ्या खात्यात एक रुपयाचाही भ्रष्टाचार होत नाही. विनापुरावे आरोप थांबले पाहिजेत अशी तीव्र भावना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली.  ...

“सरकार दाऊदला साथ देतेय, भाजपचा दुटप्पीपणा समोर”; अंबादास दानवेंची सडकून टीका - Marathi News | thackeray group ambadas danve criticised state govt and bjp in winter session maharashtra 2023 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“सरकार दाऊदला साथ देतेय, भाजपचा दुटप्पीपणा समोर”; अंबादास दानवेंची सडकून टीका

Winter Session Maharashtra 2023: सभापती नियमाप्रमाणे सभागृहाच कामकाज चालू देत नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. ...

मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेणाऱ्यांना मंत्रीमंडळातून काढा; अंबादास दानवेंची परिषदेत मागणी - Marathi News | remove from the cabinet those who take a stance against maratha reservation demand ambadas danve | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेणाऱ्यांना मंत्रीमंडळातून काढा; अंबादास दानवेंची परिषदेत मागणी

मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात अत्यंत खालच्या स्तरावर टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी दानवे यांनी केली. ...