लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंबादास दानवे

अंबादास दानवे

Ambadas danwey, Latest Marathi News

बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात उद्धवसेनेचे छत्रपती संभाजीनगरात धरणे - Marathi News | Uddhav Sena's sit-in at Chhatrapati Sambhajinagar against oppression of Hindus in Bangladesh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात उद्धवसेनेचे छत्रपती संभाजीनगरात धरणे

बांगलादेशातील हिंदू विरोधी घटना थांबविण्यासाठी भारत सरकारकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप करीत उद्धव सेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. ...

निकालानंतर ठाकरे गटाचा पुन्हा हिंदुत्वाचा नारा; छत्रपती संभाजीनगरात करणार आंदोलन - Marathi News | Uddhav Thackeray party will protest in Chhatrapati Sambhajinagar against Hindu atrocities in Bangladesh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालानंतर ठाकरे गटाचा पुन्हा हिंदुत्वाचा नारा; छत्रपती संभाजीनगरात करणार आंदोलन

 या आंदोलनाला समस्त हिंदू बांधवांनी व शिवसैनिकांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन दानवेंनी केले. ...

'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा - Marathi News | Delay in power formation due to confusion over who should lead BJP: Ambadas Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा

जनतेने नाकारलेले मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे, याच कारणामुळे ईव्हीएमवर आक्षेप घेता येऊ शकतो: अंबादास दानवे ...

"उद्धव ठाकरेंच्या नावावर जास्त मतं मिळाली असती"; दानवेंच्या दाव्यावर पटोले म्हणाले,"मला चिल्लर गोष्टी..." - Marathi News | Nana Patole has responded to Ambadas Danve criticism of the Chief Minister post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंच्या नावावर जास्त मतं मिळाली असती"; दानवेंच्या दाव्यावर पटोले म्हणाले,"मला चिल्लर गोष्टी..."

अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्रीपदावरुन केलेल्या टीकेला नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा - Marathi News | Uddhav Thackeray Sena desire to fight Mumbai Municipal Corporation on its own, its Shock Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा

काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्याने हिंदुत्ववादी विचारांच्या मतांवर परिणाम झाला आहे असं नेत्यांनी बैठकीत मत मांडले. ...

“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result ambadas danve said not a single mla will split again and criticized shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेता होणार का, याबाबत सूचक प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ...

"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Ambadas Danve alleged that money is being distributed to voters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO

छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला आहे. ...

आमची मुस्लीम मते कमी करण्यासाठी...; अंबादास दानवेंचा शिंदे-फडणवीसांवर आरोप - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Helping MIM to reduce our Muslim votes, Ambadas Danve accuses Eknath Shinde-Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमची मुस्लीम मते कमी करण्यासाठी...; अंबादास दानवेंचा शिंदे-फडणवीसांवर आरोप

मागील वेळीही एमआयएमचा वापर संजय शिरसाटांनी स्वत:ची जागा वाचवण्यासाठी केला होता असं अंबादास दानवे यांनी म्हटलं.  ...