'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
अंबादास दानवे, मराठी बातम्या FOLLOW Ambadas danwey, Latest Marathi News
Ambadas Danve : आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान, त्यांच्या सभेवर दगडफेक झाल्याचा तसेच सभेनंतर त्यांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना औरंगाबादमधील महालगाव येथे घडली होती. ...
राज्य शासनाच्या या समितीत सध्या देशभरात चर्चेत असलेल्या गौतम अदानी यांच्या सुपुत्राला स्थान देण्यात आले आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळे स्थान, वेगळे महत्त्व आहे असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं. ...
Maharashtra Politics: ठाकरे गटाच्या नेत्यांचे फोन टॅप होत असल्याचा संशय असून यामुळे पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना मातोश्रीवरून खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्याच्या चर्चा गुरुवारी रंगल्या. ...
मागच्या काळात जे घडले आहे तसं आत्ताचं सरकार कुठल्याही स्तरावर जाऊ शकते असं अंबादास दानवेंनी म्हटलं. ...
Maharashtra News: देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केलेल्या आरोपांवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्याने पलटवार केला. ...
आ. अंबादास दानवे यांच्या मातृभूमी ट्रस्टसह २२ भाडेकरूंना गाळे रिकामे करण्याच्या नोटिसा बँकेचे अवसायक यांनी पाठवली ...
माझे स्वत:चे घर नाही, मी आजही वडिलांच्या घरात राहतो. दोनपट, चारपट परतावा देणाऱ्या फसव्या योजनांवर माझा विश्वास नाही. ...