लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अ‍ॅमेझॉन

अ‍ॅमेझॉन, मराठी बातम्या

Amazon, Latest Marathi News

'फुलेरा' गावाला मिळणार नवा सचिव? 'पंचायत 3' मध्ये मोठा ट्विस्ट - Marathi News | Abhishek Tripathi will not be seen as secretary of Phulera Village in Panchayat 3 webseries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फुलेरा' गावाला मिळणार नवा सचिव? 'पंचायत 3' मध्ये मोठा ट्विस्ट

अभिनेता जितेंद्र कुमारने सीरिजमध्ये 'फुलेरा' गावाच्या सचिवाची अभिषेक त्रिपाठीची भूमिका साकारली जी अत्यंत लोकप्रिय झाली. शिवाय प्रधान, सरपंच, गावातील इतर लोक सर्वांनीच अफलातून काम केलं. ...

Mirzapur ३ मधून मुन्ना भैय्या गायब? अभिनेता दिव्येंदू शर्मानेच केला होता खुलासा - Marathi News | Mirzapur 3 Munna Bhaiya missing fans want to bring back Divyendu Sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mirzapur ३ मधून मुन्ना भैय्या गायब? अभिनेता दिव्येंदू शर्मानेच केला होता खुलासा

सीझन 2 नंतर मुन्ना भैय्या परत येणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तसंच मिर्झापूर म्हणजेच मुन्ना भैय्या असाच चाहत्यांचा समज आहे. ...

सारा खानच्या 'ए मेरे वतन' सिनेमात झळकला प्रसिद्ध मराठी अभिनेता, साकारली महत्त्वाची भूमिका - Marathi News | marathi actor sangram salvi play important role in sara ali khan ae mere watan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा खानच्या 'ए मेरे वतन' सिनेमात झळकला प्रसिद्ध मराठी अभिनेता, साकारली महत्त्वाची भूमिका

'ए मेरे वतन' सिनेमात सचिन खेडेकर यांनी साराच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. पण, सचिन खेडेकर यांच्याबरोबर आणखी एक मराठमोळा अभिनेता या सिनेमात झळकला आहे. ...

हृतिकचा 'फायटर' ते सारा अली खानचा देशभक्तीपर सिनेमा येतोय ओटीटीवर; कधी, कुठे वाचा सविस्तर - Marathi News | Hrithik Roshan s Fighter to Sara Ali Khan s patriotic movie is releasing on OTT read when and where | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिकचा 'फायटर' ते सारा अली खानचा देशभक्तीपर सिनेमा येतोय ओटीटीवर; कधी, कुठे वाचा सविस्तर

विशेषकरुन हा वीकेंड खूपच स्पेशल असणार आहे. चला बघुया या वीकेंडला रिलीज होणारे चित्रपट कोणते आहेत. ...

अर्जुन रेड्डीला भेटला कबीर सिंह, शाहीदने सर्वांसमोर विजयला केलं kiss; स्टेजवर नुसती धमाल - Marathi News | Kabir Singh meets Arjun Reddy Shahid Kapoor kisses Vijay Deverakonda in front of everyone Just a blast on stage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन रेड्डीला भेटला कबीर सिंह, शाहीदने सर्वांसमोर विजयला केलं kiss; स्टेजवर नुसती धमाल

पडद्यावरील कबीर सिंह आणि अर्जुन रेड्डी स्टेजवर एकत्र येतात तेव्हा.... ...

मनोरंजनाची मेजवानी! 'पंचायत' पासून 'पाताल लोक'पर्यंत तब्बल ७० प्रोजेक्ट्सची घोषणा, वाचा संपूर्ण यादी - Marathi News | prime video announced panchayat mirzapur patallok new season watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोरंजनाची मेजवानी! 'पंचायत' पासून 'पाताल लोक'पर्यंत तब्बल ७० प्रोजेक्ट्सची घोषणा, वाचा संपूर्ण यादी

अमेझॉन प्राईम व्हिडीओ या OTT प्लॅटफॉर्मच्या आगामी ७० प्रोजेक्ट्सची घोषणा झालीय. वाचा संपूर्ण यादी एका क्लिकववर ...

शाहिद कपूर साकारणार 'महाभारत'मधील अश्वत्थामा, रितेश देशमुखची वहिनी करणार सिनेमाची निर्मिती - Marathi News | shahid kapoor ashwatthama the saga continues movie announced release on amazon prime ott | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूर साकारणार 'महाभारत'मधील अश्वत्थामा, रितेश देशमुखची वहिनी करणार सिनेमाची निर्मिती

शाहिद कपूरच्या अश्वत्थामा सिनेमाची घोषणा! ओटीटीवर प्रदर्शित होणार चित्रपट ...

नागराज मंजुळेंची पहिली वेबसिरीज 'मटका किंग'ची घोषणा! हा बॉलिवूड अभिनेता प्रमुख भूमिकेत - Marathi News | Nagraj Manjule first web series matka king starring vijay varma in lead role ratan khatri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळेंची पहिली वेबसिरीज 'मटका किंग'ची घोषणा! हा बॉलिवूड अभिनेता प्रमुख भूमिकेत

नागराज मंजुळेंच्या पहिल्या वेबसिरीजची घोषणा, हिंदीतील हा लोकप्रिय अभिनेता झळकणार ...