lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमर फोटो स्टुडिओ

अमर फोटो स्टुडिओ

Amar photo studio, Latest Marathi News

अमर फोटो स्टुडिओ या नाटकात अमेय वाघ, सुव्रत जोशी, सिद्धेश पूरकर, पर्ण पेठे आणि पूजा ठोंबरे यांच्या या नाटकात मुख्य भूमिका आहेत.
Read More
कोरोनामुळे विदेशातून परतणाऱ्या अमर फाेटाे स्टुडिओच्या कलाकारांना आल्या अडचणी - Marathi News | coronavirus: amar photo studio artist stuck in Germany rsg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनामुळे विदेशातून परतणाऱ्या अमर फाेटाे स्टुडिओच्या कलाकारांना आल्या अडचणी

जगभरात काेराेनाचा उद्रेक झाल्यामुळे अमेरिकेत नाटकाच्या प्रयाेगासाठी गेलेले कलाकार अडकून पडल्याचे चित्र आहे. ...

युनिव्हर्सल स्टुडिओत सुव्रत जोशी करतोय काय? - Marathi News | Suvrat joshi and team in USA for amar photo studio | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :युनिव्हर्सल स्टुडिओत सुव्रत जोशी करतोय काय?

सुव्रतने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तो युनिव्हर्सल स्टुडिओत दिसत असून या फोटोत तो खूपच खूश आहे. ...

सुव्रत जोशी या लूकमध्ये तरुणींना वाटतो हॉट अँड सेक्सी? पाहा सुव्रतचा हा लूक - Marathi News | Female fans of Suvrat joshi finds him hot in this look,do u know which is that look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुव्रत जोशी या लूकमध्ये तरुणींना वाटतो हॉट अँड सेक्सी? पाहा सुव्रतचा हा लूक

'दिल दोस्ती दुनियादारी' आपल्या पहिल्याच मालिकेतून घराघरात पोहचलेल्या सुव्रतचा कोणताही अंदाज रसिकांना भावतो. ...

अमर फोटो स्टुडिओच्या टीमने केले हे चांगले काम - Marathi News | Amar photo studio team give there share in Chief Minister Relief Fund for Kerala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमर फोटो स्टुडिओच्या टीमने केले हे चांगले काम

'कलाकारखाना' आणि 'सुबक' नाट्य संस्थेला सामाजिक जबाबदारीचे तितकेच भान आहे आणि म्हणूनच 'अमर फोटो स्टुडिओ'ने त्यांच्या नाटकांचे ठाणे आणि बोरिवली मधील प्रयोग हे महापुरामुळे बाधित झालेल्या केरळमधील जनतेला मदत करण्यासाठी आयोजित केले होते. ...