शहराला सांस्कृतिक वारसा असल्याने पुढील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला घेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव अमळनेर मराठी वाङ्मय मंडळाने मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याकडे दिला आहे, ...
मुसाफिर हुं यारो... ना घर है... ना ठिकाणा... बस चलते जाना है...’ या गीताप्रमाणे स्वत:च्या सुखी संसाराच्या स्वप्नांना तिलांजली देऊन तो आपल्या गतिमंद भावाच्या आणि स्वत:च्या उपजीविकेसाठी धावत्या रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विकण्यासाठी वणवण भटकत असतो. ...
सैन्यदलात यूनोच्या माध्यमातून भारताचे शांतीदूत म्हणून दक्षिण आफ्रिकेत दीड वर्षापासून कार्यरत असलेले खान्देशचे सुपुत्र अमित श्यामकांत पारोळेकर यांची अरूणाचल प्रदेशात सैन्यदलात कर्नल पदावर नियुक्ती झाली आहे. ...
: प्रताप महाविद्यालयाचे स्थानकोत्तर हिंदी विभागाचे तसेच महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा.शशिकांत सोनवणे यांच्या ‘मशाले मानवता की जलाओ साथी यो’ या हिंदी गझलसंग्रह बाराव्या पुस्तकाचे प्रकाशन महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात ...
सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून त्यातून मोठी रक्तदान चळवळ उभारून मनोज शिंगाणे या अमळनेरच्या युवकाने आतापर्यंत अति गरजू सुमारे ३५० रुग्णांना रक्त उपलब्ध करून त्यांचे प्राण वाचवले आहेत. ...