विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील लढतीकडे सर्वाधिक लक्षवेधी म्हणून लढत पाहिले जात आहे. भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक आणि काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. ...
भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक यांना मतदान करण्याचे आवाहन करताना, त्यांचे चिन्ह सांगताना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून अनावधानाने कमळाऐवजी घड्याळाचा उल्लेख झाला. ...
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील विकासकामांना देण्यात आलेला आमदार अमल महाडिक यांचा विकास निधी का वापरला जात नाही, विकासकामात कसले राजकारण आणताय, असे थेट प्रश्न विचारत कॉँग्रेस-राष्ट्रवादीला तसेच अधिकाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न महानगरपालिका सर्वसाधारण सभे ...
बारा वर्षे आमदार आणि त्यातील तीन वर्षे मंत्री असताना पाचगावच्या पाणीप्रश्न ज्यांना सोडविता आला नाही, त्यांना निवडणुकीच्या तोंडवरच हा प्रश्न कसा आठवला, असा सवाल आमदार अमल महाडिक यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. ...
वीजदरातील ‘पॉवर पेनल्टी’ परत देऊन संच मांडणीसाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्याचा आदेश महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने घेतल्याची माहिती आमदार सुरेश हाळवणकर आणि आमदार अमल महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
कोल्हापूर शहरातील विविध विकासकामे करण्याकरिता जास्तीत जास्त निधी आणायचा असेल तर वेगवेगळे प्रस्ताव तयार करून शासनाच्या संबंधित विभागाकडे प्रस्ताव तयार करून पाठवा, अशा सूचना करतानाच त्यासाठी निधी मंजूर करून आणण्याचे प्रयत्न आपण स्वत: जातीनिशी प्रयत्न क ...
ग्रामपंचायतींच्या ताब्यात नसलेल्या खुल्या जागांचा प्रश्न केवळ आणि केवळ ‘लोकमत’ने ऐरणीवर आणला असताना आता याची दखल घेत आमदार अमल महाडिक यांनी विधानसभेच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. ...