लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन

Allu arjun, Latest Marathi News

अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे.
Read More
"चुकीच्या माहितीच्या आधारावर माझं चारित्र्य हनन’’, अल्लू अर्जुनची तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका - Marathi News | "My character is being defamed based on false information", Allu Arjun criticizes Telangana Chief Minister without naming him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :''चुकीच्या माहितीच्या आधारावर माझं चारित्र्य हनन’’, अल्लू अर्जुनची रेवंत रेड्डींवर नाव न घेता टीका

Allu Arjun News: अल्लू अर्जुन याने शनिवारी संध्याकाळी ज्युबिली हिल्स येथील आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या प्रकरणात पुन्हा एकदा आपली बाजू मांडली. ...

अल्लू अर्जुनच्या गाण्यावर उत्कर्ष शिंदेचा रोमँटिक डान्स, व्हिडिओ पाहून चाहते अवाक् - Marathi News | utkarsh shinde romantic dance on pushpa 2 allu arjun feeling song watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या गाण्यावर उत्कर्ष शिंदेचा रोमँटिक डान्स, व्हिडिओ पाहून चाहते अवाक्

'पुष्पा २'मधील फिलिंग हे गाणंही प्रचंड व्हायरल झालं. अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या या गाण्याची अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदेला भुरळ पडली आहे. ...

Year End 2024: अपहरण, धमकी ते थेट अटक! २०२४ मध्ये मनोरंजनसृष्टीत झाले हे वाद-विवाद - Marathi News | year end 2024 which controversies happened in this year in film industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Year End 2024: अपहरण, धमकी ते थेट अटक! २०२४ मध्ये मनोरंजनसृष्टीत झाले हे वाद-विवाद

२०२४ वर्ष आता काही दिवसात निरोप घेत आहे. या वर्षात मनोरंजनविश्वामध्ये अशा अनेक घडामोडी घडल्या ज्याने सर्वांचंच लक्ष वेधलं. वाद-विवाद, धमक्या, अपहरण अशा गोष्टींमुळे सिनेसृष्टी चर्चेत आली. ...

"श्रीदेवीला बघायला आलेल्या तिघांचा मृत्यू झालेला...", अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर बॉलिवूड दिग्दर्शकाचं ट्वीट, म्हणाले... - Marathi News | ram gopal varma tweet on allu arjun arrest said will telangana police arrest sridevi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"श्रीदेवीला बघायला आलेल्या तिघांचा मृत्यू झालेला...", अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर बॉलिवूड दिग्दर्शकाचं ट्वीट, म्हणाले...

प्रत्येक कलाकाराने अल्लू अर्जुनच्या अटकेचा निषेध केला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.  ...

'पुष्पा २' च्या प्रीमियर दूर्घटनेत जखमी झालेल्या मुलाची दिग्दर्शकाने घेतली भेट; करणार इतक्या लाखांची मदत - Marathi News | pushpa 2 director sukumar meet child injured in stampede in sandhya theatre donates 5 lakh rupees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २' च्या प्रीमियर दूर्घटनेत जखमी झालेल्या मुलाची दिग्दर्शकाने घेतली भेट; करणार इतक्या लाखांची मदत

'पुष्पा २: द रुल' हा सिनेमा दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवनवीन विक्रम रचत आहे. ...

Year Ender 2024: सरत्या वर्षातले 'TOP' सिनेमे तुम्ही पाहिलेत का? लगेच चेक करा लिस्ट - Marathi News | Year Ender 2024 Watch The Best Films Of 2024 Laapataa Ladies Kalki 2898 Ad Bhool Bhulaiyaa 3 Singham Again To Pushpa 2: The Rule And Laapataa Ladies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Year Ender 2024: सरत्या वर्षातले 'TOP' सिनेमे तुम्ही पाहिलेत का? लगेच चेक करा लिस्ट

चला तर, एक नजर टाकूया 2024 वर्षातील लोकप्रिय चित्रपटांवर. ...

बॉलिवूडचा अल्लू अर्जुन बनू शकतो 'हा' अभिनेता; दिग्दर्शक कलीस म्हणाले, "त्याच्यात कमर्शियल..." - Marathi News | baby john director kalees said varun dhawan is perfect commercial hero can become allu arjun of bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचा अल्लू अर्जुन बनू शकतो 'हा' अभिनेता; दिग्दर्शक कलीस म्हणाले, "त्याच्यात कमर्शियल..."

दाक्षिणात्य दिग्दर्शकाने केली बॉलिवूड अभिनेत्याची स्तुती ...

गौतमीला श्रीवल्लीची भुरळ, 'पुष्पा २'मधील 'अंगारो सा' गाण्यावर बनवला रील, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | gautami patil dance on pushpa 2 angaron sa song watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौतमीला श्रीवल्लीची भुरळ, 'पुष्पा २'मधील 'अंगारो सा' गाण्यावर बनवला रील, व्हिडिओ एकदा पाहाच

अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या अंगारो सा या गाण्याने चाहत्यांना भुरळ पाडली होती. या गाण्यावरील अनेक रील्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता श्रीवल्लीच्या या गाण्यावर गौतमी पाटीलने रील बनवला आहे.  ...