लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन

Allu arjun, Latest Marathi News

अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे.
Read More
Allu Arjun Video: हा अ‍ॅटिट्यूड कोणाला दाखवतोस? अल्लू अर्जुनचं वागणं पाहून नेटकरी संतापले - Marathi News | allu arjun spotted in mumbai with his family users says etna attitude kis cheez ke leyea hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Allu Arjun Video: हा अ‍ॅटिट्यूड कोणाला दाखवतोस? अल्लू अर्जुनचं वागणं पाहून नेटकरी संतापले

Allu arjun: सोशल मीडियावर अल्लू अर्जुनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याला मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. परंतु, यावेळी त्याचं एक वेगळंच रुप चाहत्यांना पाहायला मिळालं. ...

 डबल धमाका! ‘ Pushpa 2’मध्ये होणार या साऊथ सुपरस्टारची धमाकेदार एन्ट्री, चाहते क्रेझी - Marathi News | Vijay Sethupathi To Be Cast As A Senior Cop In Allu Arjun- Pushpa The Rule? Pushpa 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : डबल धमाका! ‘ Pushpa 2’मध्ये होणार या साऊथ सुपरस्टारची धमाकेदार एन्ट्री, चाहते क्रेझी

Pushpa - The Rule, Pushpa 2: ‘पुष्पा’ या चित्रपटानं अक्षरश: धुमाकूळ घातला. आता प्रेक्षक ‘पुष्पा 2’ची आतुरतेनं वाट पाहत आहेत. तुम्हीही ‘पुष्पा 2’ची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमच्यासाठी एक गुडन्यूज आहे. ...

अरे हा तर वडापाव झाला..., ‘पुष्पा 2’साठी अल्लू अर्जुनने वाढवलं इतकं वजन, पाहून चाहतेही थक्क - Marathi News | allu arjun gets trolled for his latest look in pushpa 2 calls him vada pav, Pushpa The Rule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे हा तर वडापाव झाला..., ‘पुष्पा 2’साठी अल्लू अर्जुनने वाढवलं इतकं वजन, पाहून चाहतेही थक्क

Pushpa The Rule, Allu Arjun : या फोटोंमध्ये अल्लू वाढलेले केस आणि दाढीसह दिसतोय.पण सोबत त्याचं वजनही प्रचंड वाढलेले दिसतंय. इतकं की, त्याला पाहून चाहत्यांनाही धक्का बसला आहे. ...

‘श्रीवल्ली’च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, ‘Pushpa 2’च्या मेकर्सनी घेतला इतका मोठा निर्णय!! - Marathi News | Allu Arjun's starrer Pushpa 2 The Rule Story leaked, Srivalli will die Pushpa - The Rule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘श्रीवल्ली’च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, ‘Pushpa 2’च्या मेकर्सनी घेतला इतका मोठा निर्णय!!

Pushpa-The Rule: ‘पुष्पा 2’ची कथा झाली लीक, श्रीवल्लीच्या भूमिकेला लागणार कात्री? यापुढची बातमी आणखी शॉकिंग आहे... ...

चित्रपटगृहांमध्ये पुन्हा 'पुष्पाराज'; अल्लू अर्जुनच्या 'Pushpa 2' च्या चित्रीकरणाला होणार सुरुवात - Marathi News | good news for allu arjun fans shooting of pushpa the rule will start in july | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपटगृहांमध्ये पुन्हा 'पुष्पाराज'; अल्लू अर्जुनच्या 'Pushpa 2' च्या चित्रीकरणाला होणार सुरुवात

pushpa the rule: 'पुष्पा द राइज'च्या उदंड यशानंतर त्याच्या सिक्वलमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना एक नवीन कथानक पाहायला मिळणार आहे. ...

Video: 'सामी सामी' वर थिरकली अनुपमाची पावलं; एकदा नक्की पाहा रुपाली गांगुलीचा साऊथ स्टाइल डान्स - Marathi News | tv anupamaa rupali ganguly gaurav khanna dance allu arjun saami sami song dance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सामी सामी' वर थिरकली अनुपमाची पावलं; Video होतोय व्हायरल

Rupali Ganguly: या व्हिडीओमध्ये रुपाली सामी गाण्यावर डान्स करत असून अनुजची भूमिका साकाणाऱ्या गौरव खन्नाने तिची साथ दिली आहे. ...

Pushpa 2 : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या 'पुष्पा २'च्या बजेटचा आकडा पाहून जाल चक्रावून - Marathi News | Pushpa 2: Allu Arjun and Rashmika Mandana's 'Pushpa 2' budget figures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या 'पुष्पा २'च्या बजेटचा आकडा पाहून जाल चक्रावून

Pushpa 2: अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा 'पुष्पा' (Pushpa) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे आणि बॉक्स ऑफिसवरचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. ...

अल्लू अर्जून ते रामचरण! महेश बाबूपूर्वी 'या' साऊथ स्टारनेही केलंय बॉलिवूडविषयी भाष्य - Marathi News | before mahesh babu these south indian celebrities commented on bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जून ते रामचरण! महेश बाबूपूर्वी 'या' साऊथ स्टारनेही केलंय बॉलिवूडविषयी भाष्य

South indian celebrities: साऊथमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांनी महेश बाबूपूर्वी अशीच काही विधानं केली आहेत. हे कलाकार कोणते ते पाहुयात. ...