लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन

Allu arjun, Latest Marathi News

अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे.
Read More
श्रेयसने 'फ्लॉवर नहीं फायर है में' सकाळी ६ वाजता केला डब, कारण...; वाचा डायलॉगमागचा किस्सा - Marathi News | Shreyas dubbed 'Flower Nahin Fire Hai Mein' at 6 am because...; Read the story behind the dialogue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयसने 'फ्लॉवर नहीं फायर है में' सकाळी ६ वाजता केला डब, कारण...; वाचा डायलॉगमागचा किस्सा

Shreyas Talpade : श्रेयसने पुष्पा या चित्रपटाच्या हिंदी डबिंगमध्ये मुख्य कलाकार अल्लू अर्जुनला म्हणजेच पुष्पाला हिंदीत आवाज दिला आहे. हा आवाज आणि त्यातील पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समजे क्या, फ्लॉवर नहीं फायर है में हा डायलॉग खूप लोकप्रिय झाला. हिंदी सि ...

झुकेगा नही साला! 'पुष्पा २'नंतर 'पुष्पा ३' देखील येणार; अल्लू अर्जुननेच दिली हिंट - Marathi News | allu arjun confirms the sequel pushpa 3 after pushpa 2 the rule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झुकेगा नही साला! 'पुष्पा २'नंतर 'पुष्पा ३' देखील येणार; अल्लू अर्जुननेच दिली हिंट

'पुष्पा २'च्या शूटिंगदरम्यानच 'पुष्पा ३'च्या चर्चा रंगल्या होत्या. पण, याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. अशातच आता खुद्द अल्लू अर्जुननेच याबाबत हिंट दिली आहे. ...

"पुष्पाला आवाज दिला पण अल्लू अर्जुनला भेटायचं राहून गेलं...", श्रेयस तळपदेनं सांगितला 'पुष्पा'चा अनुभव - Marathi News | Shreyas Talpade shared the experience of 'Pushpa' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुष्पाला आवाज दिला पण अल्लू अर्जुनला भेटायचं राहून गेलं...", श्रेयस तळपदेनं सांगितला 'पुष्पा'चा अनुभव

Shreyas Talpade And Allu Arjun : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट पुष्पाच्या सीक्वलची चाहते उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. दरम्यान आता श्रेयसने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत या अनुभवाबद्दल सांगितले आणि अल्लूला भेटायचे राहून गे ...

रश्मिका मंदानाने 'पुष्पा २'च्या सेटवरील शेअर केला फोटो, झाला व्हायरल - Marathi News | Rashmika Mandanna shared a photo from the sets of 'Pushpa 2', it went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाने 'पुष्पा २'च्या सेटवरील शेअर केला फोटो, झाला व्हायरल

'पुष्पा २: द रुल' (Pushpa 2 : The Rule) हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. ...

'12th Fail' पाहून अल्लू अर्जुनचा भाऊ झाला भावूक; म्हणाला- 'वडिलांची एक गोष्ट आठवली...' - Marathi News | Allu Arjun's brother Allu Sirish gets emotional after seeing '12th Fail' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'12th Fail' पाहून अल्लू अर्जुनचा भाऊ झाला भावूक; म्हणाला- 'वडिलांची एक गोष्ट आठवली...'

विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित 12th Fail चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. ...

'पुष्पाःद रुल'च्या शूटिंग सेटवरील अल्लू अर्जुनचा लूक झाला लीक, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Allu Arjun's look on the shooting sets of 'Pushpahad Rule' has been leaked, the photo is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पाःद रुल'च्या शूटिंग सेटवरील अल्लू अर्जुनचा लूक झाला लीक, फोटो होतोय व्हायरल

Pushpa Movie : दिग्दर्शक सुकुमारचा 'पुष्पा: द राइज' डिसेंबर २०२१ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला. अल्लू अर्जुन, फहद फासिल आणि रश्मिका मंदाना या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. ...

अवघ्या काही दिवसात 'पुष्पा:द रुल' बॉक्सऑफिसवर राज्य करणार, मेकर्सने शेअर केली नवी अपडेट - Marathi News | Allu Arjun s Pushpa the rule will conquer box office in 200 days makers shared update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अवघ्या काही दिवसात 'पुष्पा:द रुल' बॉक्सऑफिसवर राज्य करणार, मेकर्सने शेअर केली नवी अपडेट

'पुष्पा 2:द रुल' साठी नेमके किती दिवस शिल्लक राहिले वाचा... ...

सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या "पुष्पा 2" ची रिलीज डेट बदलणार? सिनेमासंदर्भात मोठं अपडेट - Marathi News | Rashmika Mandanna Starrer Pushpa 2 Release Date details and Allu Arjun Health Issue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या "पुष्पा 2" ची रिलीज डेट बदलणार? सिनेमासंदर्भात मोठं अपडेट

'पुष्पा: द रूल' चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ असून चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...