लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन

Allu arjun, Latest Marathi News

अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे.
Read More
Allu Arjun Arrested: 'पुष्पा २' अभिनेता अल्लू अर्जुनला झाली अटक, संध्या थिएटर केस प्रकरणात पोलिसांची कारवाई - Marathi News | Pushpa 2 actor Allu Arjun arrested hyderabad police took action in Sandhya Theater stampede case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Allu Arjun Arrested: 'पुष्पा २' अभिनेता अल्लू अर्जुनला झाली अटक, संध्या थिएटर केस प्रकरणात पोलिसांची कारवाई

Allu Arjun Arrested: अल्लू अर्जुनच्या अटकेचा व्हिडिओही समोर ...

'पुष्पा ३'च्या टॅगलाइनवर अल्लू अर्जुनने सोडलं मौन, चाहत्यांना दिली मोठी हिंट - Marathi News | Allu Arjun breaks silence on 'Pushpa 3' tagline, gives a big hint to fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा ३'च्या टॅगलाइनवर अल्लू अर्जुनने सोडलं मौन, चाहत्यांना दिली मोठी हिंट

Allu Arjun Pushpa 3: अल्लू अर्जुनने 'पुष्पा ३' येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तेव्हापासून चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखीनच वाढली आहे. अल्लू अर्जुननेही चित्रपटाची टॅगलाइनदेखील सांगितली आहे. ...

Pushpa 2: 'पुष्पा २' बॉक्स ऑफिसवर सुसाट, एका आठवड्यातच केली बंपर कमाई - Marathi News | Pushpa 2 box office collection day 8 allu arjun rashmika mandanna movie earns 700cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2: 'पुष्पा २' बॉक्स ऑफिसवर सुसाट, एका आठवड्यातच केली बंपर कमाई

'पुष्पा २'चं एका आठवड्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. या एका आठवड्यात 'पुष्पा २'ने बॉक्स ऑफिसवर ७०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ...

Pushpa 2 नाही या चित्रपटातून अल्लू अर्जुनला मिळाली खरी ओळख, कमी बजेट असलेल्या सिनेमाने केलेली कमाल - Marathi News | Not Pushpa 2, Allu Arjun got his real recognition from this movie, a great achievement for a low budget movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 नाही या चित्रपटातून अल्लू अर्जुनला मिळाली खरी ओळख, कमी बजेट असलेल्या सिनेमाने केलेली कमाल

Allu Arjun And Rashmika Mandanna Pushpa 2 : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर पुष्पा २: द रुल चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन ७ दिवस झाले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कलेक्शन करत आहे. ...

'पुष्पा २' मध्ये झळकला भारताचा क्रिकेटपटू क्रुणाल पांड्या? जाणून घ्या सत्य - Marathi News | Indian Cricketer Krunal Pandya Appeared In Pushpa 2 ? Know The Social Media Buzz |fans Compare Tarak Ponnappa's Character | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २' मध्ये झळकला भारताचा क्रिकेटपटू क्रुणाल पांड्या? जाणून घ्या सत्य

क्रिकेटपटू क्रुणाल पांड्याची चर्चा सध्या सगळीकडे होतेय.  ...

Pushpa 2: 'पुष्पा २'चा जगभरात डंका! अल्लू अर्जुनच्या सिनेमाची १००० कोटींच्या दिशेने वाटचाल - Marathi News | pushpa 2 allu rajun rashmika mandanna movie worldwide box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2: 'पुष्पा २'चा जगभरात डंका! अल्लू अर्जुनच्या सिनेमाची १००० कोटींच्या दिशेने वाटचाल

केवळ देशातच नाही तर जगभरात 'पुष्पा २'चा डंका पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ने चाहत्यांना भुरळ घातली आहे. ...

कोट्यवधींची मालकीण आहे 'पुष्पा २' फेम अल्लू अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातील 'श्रीवल्ली'; संपत्तीचा आकडा जाणून थक्क व्हाल - Marathi News | south superstar pushpa 2 fame actor allu arjun wife sneha reddy is a business women know about her net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोट्यवधींची मालकीण आहे 'पुष्पा २' फेम अल्लू अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातील 'श्रीवल्ली'; संपत्तीचा आकडा जाणून थक्क व्हाल

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन सध्या त्याच्या 'पुष्पा-२' सिनेमामुळे चर्चेत आहे. ...

"देशात जेसीबी बघायला पण गर्दी होते", 'पुष्पा २'वरुन अभिनेत्याचं वक्तव्य, म्हणाला- "अल्लू अर्जुन..." - Marathi News | actor siddharth take dig on allu arjun pushpa 2 said crowd means not quality | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"देशात जेसीबी बघायला पण गर्दी होते", 'पुष्पा २'वरुन अभिनेत्याचं वक्तव्य, म्हणाला- "अल्लू अर्जुन..."

'पुष्पा २'च्या ट्रेलर लॉन्चला जमलेल्या अल्लू अर्जुनच्या चाहत्यांची तुलना त्याने जेसीबी बघायला जमलेल्या लोकांसोबत केली आहे. ...