अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे. Read More
या व्हॅनिटीमध्ये आरामदायी मसाज सीटसह विश्रांतीसाठी स्पेसही देण्यात आली आहे. जेथे शूटनंतर आरामही केजा जाऊ शकतो. हिच्या मध्ये लेदर सीट्स, जाईंट मिरर आणि मून लाइटिंगचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. ही सर्व वैशिष्ट्ये पंचतारांकित हॉटेलमधील एखाद् ...
अभिनेता अल्लू अर्जुनला शुक्रवारी हैदराबादमध्ये अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. त्यांच्या अटकेवर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...
Pushpa 2 And Allu Arjun : हैदराबादमधील संध्या थिएटर चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत रेवती या महिलेला आपला जीव गमवावा लागला. मृत्यू झालेल्या माहिलेचा पती भास्कर याने प्रतिक्रिया दिली आहे. ...
'पुष्पा २'च्या स्क्रिनिंगदरम्यान हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली आहे. अटकेपूर्वीचा अल्लू अर्जुनचा व्हिडिओ समोर आला आहे. ...