लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन

Allu arjun, Latest Marathi News

अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे.
Read More
अखेर प्रतीक्षा संपली! OTTवर दाखल होतोय 'पुष्पा २', जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सिनेमा - Marathi News | Finally the wait is over! 'Pushpa 2' is coming to OTT, know when and where you can watch the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर प्रतीक्षा संपली! OTTवर दाखल होतोय 'पुष्पा २', जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सिनेमा

Pushpa 2 OTT Release : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा २: द रुल' हा चित्रपट दररोज भरघोस कमाई करत आहे. पुष्पा २ ने आतापर्यंत जगभरात ११०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. ...

'पुष्पा' ऐकत नाय! अटकेनंतरही सुसाट, दुप्पटीने वाढलं कलेक्शन, पाहा अल्लू अर्जुनच्या सिनेमाचे बॉक्स ऑफिस आकडे - Marathi News | pushpa 2 allu arjun movie collection rises after actor arrested see weekend box office details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा' ऐकत नाय! अटकेनंतरही सुसाट, दुप्पटीने वाढलं कलेक्शन, पाहा अल्लू अर्जुनच्या सिनेमाचे बॉक्स ऑफिस आकडे

Pushpa 2 Box Office : अटकेनंतर 'पुष्पा २'ची डबल कमाई, पाहा सिनेमाचं वीकेंड कलेक्शन ...

Pushpa 2च्या या सहकलाकाराला अल्लू अर्जुन वाटला होता गर्विष्ट, का ते घ्या जाणून? - Marathi News | This Pushpa 2 co-star thought Allu Arjun was arrogant, find out why? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2च्या या सहकलाकाराला अल्लू अर्जुन वाटला होता गर्विष्ट, का ते घ्या जाणून?

साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) 'पुष्पा २' (Pushpa 2 Movie) सिनेमामुळे सर्वत्र चर्चेत आहे. ...

'पुष्पा २' प्रीमियर दुर्घटनेतील ८ वर्षीय मुलगा व्हेंटिलेटरवर; अल्लू अर्जुन म्हणाला, "मी भेटू शकत नाही पण..." - Marathi News | Allu arjun express deep concern regarding Sritej who is on ventilator due to pushpa 2 premiere stampede | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २' प्रीमियर दुर्घटनेतील ८ वर्षीय मुलगा व्हेंटिलेटरवर; अल्लू अर्जुन म्हणाला, "मी भेटू शकत नाही पण..."

अल्लू अर्जुनने नुकतीच सोशल मिडिया पोस्ट करत त्या मुलाविषयी काळजी व्यक्त केली आहे. ...

अल्लू अर्जुननं तुरुंगात कशी काढली रात्र? पोलीस अधिकाऱ्याने दिली A टू Z माहिती - Marathi News | Allu Arjun Arrest Updates Got Prisoner Number 7697 Know What Happened To Pushpa 2 Actor In Jail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुननं तुरुंगात कशी काढली रात्र? पोलीस अधिकाऱ्याने दिली A टू Z माहिती

अल्लू अर्जूनला एक रात्र तुरुंगात काढावी लागली. ...

अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर सोनू सूदची प्रतिक्रिया; म्हणाला... - Marathi News | Sonu Sood Expressed Support For Arjun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर सोनू सूदची प्रतिक्रिया; म्हणाला...

अभिनेता सोनू सूदनेही अल्लू अर्जुनच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. ...

'पुष्पा २' प्रीमिअर: चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेचा मुलगा व्हेंटिलेटरवर, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट - Marathi News | pushpa 2 sandhya theatre stampede case 9 year old sritej on ventilator critical condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २' प्रीमिअर: चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेचा मुलगा व्हेंटिलेटरवर, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट

pushpa 2 sandhya theatre stampede case: पुष्पा २ प्रीमिअरला झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा ९ वर्षीय मुलगा जगण्यासाठी लढतोय. ...

Kangana Ranaut : "लोकांचा जीव खूप अनमोल..."; अल्लू अर्जुनच्या अटकेवर काय म्हणाली कंगना राणौत? - Marathi News | Kangana Ranaut Allu Arjun arrest stampede Pushpa 2 safety incident safety protocols | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांचा जीव खूप अनमोल..."; अल्लू अर्जुनच्या अटकेवर काय म्हणाली कंगना राणौत?

Kangana Ranaut And Allu Arjun : अभिनेत्री आणि राजकारणी कंगना राणौतने हैदराबादमधील संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला झालेल्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. ...