मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी नागपूर - काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचं वृद्धापकाळाने निधन गडचिरोली: 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले सातारा - कोयना पाणीसाठा १०० टीएमसीकडे, सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन, मराठी बातम्या FOLLOW All india majlis-e-ittehadul muslimeen, Latest Marathi News
Rahul Gandhi: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या आई सोनिया गांधी यांना नुकतंच एक कुत्र्याचं पिल्लू भेट दिलं होतं. त्यावरून आता वादाला तोंड फुटले आहे. ...
Rajya Sabha Election Updates: राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवणाऱ्या शिवसेनेने मतांची जुळवाजुळव करण्यासाठी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षातील आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच शिवसेनेने मतांसाठी एमआयएमच्या आमदाराला गळ घातल्याने आश्चर्य ...
Threat to Imtiaz Jalil :या क्लिपमध्ये मला जी भाषा वापरण्यात आली आहे. त्यावर वेळ येईल तेव्हा मी उत्तर देईल, असंही जलील यांनी सांगितलं आहे. ...
रमझानच्या महिन्यात माझ्या विभागात येऊ नका सांगितलं होतं ना; मग का आलात? नगरसेवकाकडून अरेरावीची भाषा ...
जलील यांच्या आईचे काही दिवसापूर्वी निधन झाले, म्हणून टोपे त्यांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते. ...
‘औरंगजेबासमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत युती होण्याचा प्रश्नच नाही’ असे सांगत शिवसेनेने लगेच हात झटकले. एमआयएमला आघाडीत घेण्याची शक्यता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी फेटाळली. ...
Hijab Controversy : हिजाब बंदीच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होणार असल्याने त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. ...
Uttar Pradesh Assembly Election 2022 : एमआयएमने पहिल्यांदाच Hindu उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. ओवैसींच्या पक्षाने साहिबाबाद येथून सपामधील बंडखोर पंडित Manmohan Jha Gama यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे येथील लढत रंगतदार झाली आहे. ...