Alka kubal athalye: अलका कुबल यांनी इशानी आणि कस्तुरी या दोन लेकी आहेत. इशानीला २०१५ मध्ये वैमानिकाचं ‘लाइफटाइम लायसन्स’ मिळालं असून ती सध्या मियामी ,फ्लोरिडा येथे वास्तव्यास आहे. येथेच तिची आणि निशांतची ओळख झाली. ...
अलका कुबल (Alka Kubal) आणि समीर आठल्ये यांचे लव्हमॅरेज आहे. समीर आठल्ये सिनेमेटोग्राफर आहेत.सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे दोघांची पहिली भेट झाली होती. दोघांचे मैत्री झाली तिथूनच दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. त्यानंतर दोघांनीही लग्न करत सुखी ...
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री अल्का कुबल आणि त्यांची कन्या ईशानी आठल्ये यांनी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लोकमत फिल्मीला एक एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक गंमतीशीर किस्से सांगितले आहेत. त्याचबरोबर नवात्रोत्सवाच्या ...