Actor Varun Dhawan's wedding : बॉलीवुडचा अभिनेता वरुण धवन त्याची बालमैत्रिण फॅशन डिझायनर नताशा दलाल हे आज लग्नबेडीत अडकणार आहेत. शनिवारी साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. ...
जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये जिल्ह्याच्या कानाकाेपऱ्यातून माेठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, त्यांना आवश्यक असलेल्या आराेग्य सुविधा पुरेशा मिळत नसल्याची बाब नागाव येथील आठवले परिवाराच्या लक्षात आली हाेती. ...
Alibag beach : तरुणाईला लष्करी सेवेची आवड निर्माण व्हावी, यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम ३ जानेवारी २०१९ राेजी पीएनपी नाट्यगृहात पार पडला हाेता. ...
Tourist : अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन या ठिकाणचे समुद्रकिनारे पर्यटकांनी खचाखच भरले आहेत. मात्र, महानगरीमध्ये रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत संचारबंदी आदेश लागू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. ...