...यामुळे तरुणाई व्यसनाच्या आहारी जाण्याची भिती अधिक आहे. व्यसनाच्या आहारी गेल्याने त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात. त्यामुळे तरुणांनो व्यसनापासून दूर रहा, असा मोलाचा सल्ला पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला. ...
अलिबाग-वडखळ मार्गावर पांढरा कांदा विक्रीची दुकाने सजली आहेत. मात्र, यंदा या कांद्याची माल ५० रुपयांपेक्षा अधिक स्वस्त असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यंदा एक माळ (सुमारे दोन किलो) दीडशे ते अडीचशे रुपये दराने विकण्यात येत आहे. ...