- छत्रपती संभाजीनगर - उद्धव ठाकरेंचे दहा आमदार फक्त मुसलमानाने मतदान केले म्हणून निवडून आले, भाजप नेते किरीट सोमय्या यांची टीका
- केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
- चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
- धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
- कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
- व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला
- अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
- 'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
- पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
- कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
- भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
- टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
- मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
- ११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
- लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
- विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे...
- कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
- एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
- राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
- इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
अलिबाग, मराठी बातम्याFOLLOW
Alibaug, Latest Marathi News
![१२ कोटींचे सांबरकुंड धरण दोन हजार कोटींवर; ४० वर्षे अलिबागकरांना फक्त आश्वासनांचे पाणी - Marathi News | Sambarkund dam costing twelve crores has now reached two thousand crores | Latest raigad News at Lokmat.com १२ कोटींचे सांबरकुंड धरण दोन हजार कोटींवर; ४० वर्षे अलिबागकरांना फक्त आश्वासनांचे पाणी - Marathi News | Sambarkund dam costing twelve crores has now reached two thousand crores | Latest raigad News at Lokmat.com]()
अजूनही हे धरण कागदावरच असून आगामी विधानसभा निवडणुकांत हा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता ...
![अलिबागमध्ये बेकायदा कॉल सेंटरचा पर्दाफाश, पोलिसांच्या कारवाईत ३५ जणांना अटक - Marathi News | Illegal call center busted in Alibaug, 35 arrested in police action, cheating US citizens | Latest crime News at Lokmat.com अलिबागमध्ये बेकायदा कॉल सेंटरचा पर्दाफाश, पोलिसांच्या कारवाईत ३५ जणांना अटक - Marathi News | Illegal call center busted in Alibaug, 35 arrested in police action, cheating US citizens | Latest crime News at Lokmat.com]()
पोलिसांनी केलेल्या कारवाई ३५ जणांना अटक करण्यात आली असून ८५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
![अलिबाग पोलिसांचा आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर छापा - Marathi News | Alibaug Police Raid International Call Centre | Latest raigad News at Lokmat.com अलिबाग पोलिसांचा आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर छापा - Marathi News | Alibaug Police Raid International Call Centre | Latest raigad News at Lokmat.com]()
गेले काही दिवस परहुर गावातील नेचर्स एज अलिबाग रीसॉर्ट येथे आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर सुरू होते. या रिसॉर्ट बाहेर नेहमी अलिशान गाड्या उभ्या असत... ...
![Alibaug White Onion : अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार - Marathi News | Alibaug White Onion: Alibaug white onion will have a big market in future | Latest agriculture News at Lokmat.com Alibaug White Onion : अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार - Marathi News | Alibaug White Onion: Alibaug white onion will have a big market in future | Latest agriculture News at Lokmat.com]()
अलिबागच्या गुणकारी पांढऱ्या कांद्याला बाजारात विशेष मागणी आहे. त्यामुळेच त्याला GI भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. ...
!["चंद्रावर जायला ६०० कोटी अन् अलिबाग ते विरारला २६ हजार कोटी"; जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी - Marathi News | Jayant Patil alleged that there is malpractice in the tender process of the Mahayuti government | Latest mumbai News at Lokmat.com "चंद्रावर जायला ६०० कोटी अन् अलिबाग ते विरारला २६ हजार कोटी"; जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी - Marathi News | Jayant Patil alleged that there is malpractice in the tender process of the Mahayuti government | Latest mumbai News at Lokmat.com]()
महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी महायुती सरकारच्या टेंडर प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला. ...
![पोलादपुरातील दरडग्रस्त वाऱ्यावर, प्रशासन ढिम्म; निधी, जागा मंजूर असतानाही पुनर्वसन रखडले - Marathi News | Poladpur natural calamity affected people still waiting for Rehabilitation even though funds and space were sanctioned | Latest raigad News at Lokmat.com पोलादपुरातील दरडग्रस्त वाऱ्यावर, प्रशासन ढिम्म; निधी, जागा मंजूर असतानाही पुनर्वसन रखडले - Marathi News | Poladpur natural calamity affected people still waiting for Rehabilitation even though funds and space were sanctioned | Latest raigad News at Lokmat.com]()
गेल्या आठवड्यात दरडग्रस्तांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन पुनर्वसनाबाबतची मागणी केली ...
![दुर्दैवी! पाच किलोमीटरपर्यंत मृतदेह नेला डोलीतून; रस्त्याअभावी चिंभावेवासीयांची फरफट - Marathi News | Unfortunate incidence The dead body was carried in a doli for five kilometers; Due to the lack of roads, the people of Chimbhave are frustrated | Latest raigad News at Lokmat.com दुर्दैवी! पाच किलोमीटरपर्यंत मृतदेह नेला डोलीतून; रस्त्याअभावी चिंभावेवासीयांची फरफट - Marathi News | Unfortunate incidence The dead body was carried in a doli for five kilometers; Due to the lack of roads, the people of Chimbhave are frustrated | Latest raigad News at Lokmat.com]()
भर पावसात रात्रीच्या वेळी मृतदेह डोलीत ठेवून घरी नेण्याची नामुष्की माने कुटुंबीयांवर आली ...
![ऑगस्टअखेर ‘त्या’ प्रकल्पबाधितांना मिळणार मोबदला; विरार-अलिबाग कॉरिडोरचा निधी जमा - Marathi News | At the end of August, those affected by the project will get compensation; Funding of Virar-Alibag Corridor | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com ऑगस्टअखेर ‘त्या’ प्रकल्पबाधितांना मिळणार मोबदला; विरार-अलिबाग कॉरिडोरचा निधी जमा - Marathi News | At the end of August, those affected by the project will get compensation; Funding of Virar-Alibag Corridor | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com]()
प्रांत कार्यालयाकडून प्रकल्प बाधितांना त्यांचा मोबदला ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत वितरित केला जाणार आहे. ...