लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अलिबाग

अलिबाग, मराठी बातम्या

Alibaug, Latest Marathi News

गुडन्यूज! रायगड जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली - Marathi News | E-office system in all government offices in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गुडन्यूज! रायगड जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली

सरकारी कर्मचार्‍यांना कामाची माहिती देण्यासाठी चांगले ट्रेनर येणार ...

पोलीस मुख्यालयाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप, एसपींनीही धरला ठेका - Marathi News | Emotional farewell to Ganaraya of police headquarters of alibaug, SP also held the contract | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलीस मुख्यालयाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप, एसपींनीही धरला ठेका

जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर अधीक्षक यांनीही धरला ठेका ...

रायगड जिल्ह्यात पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत 1.74 लाख  शेतकऱ्यांचा लॅन्ड डेटा अपडेट! 1.12 लाख जणांचे ई-केवायसी पूर्ण - Marathi News | land data update of 1 74 lakh farmers under pm kisan samman scheme in raigad district complete e kyc of 1.12 lakh people | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत 1.74 लाख  शेतकऱ्यांचा लॅन्ड डेटा अपडेट! 1.12 लाख जणांचे ई-केवायसी पूर्ण

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या नेतृत्वाखालील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी  ऐन गणेशोत्सवाच्या काळातही कोणतीही सुट्टी न घेता या  हे काम  पूर्ण केले. ...

पेण मध्ये पत्नीच्या डोक्यात गॅस सिलेंडर घालून हत्या, पतीला घेतलं ताब्यात  - Marathi News | In Pen, wife was killed by putting a gas cylinder on her head, husband arrested by police  | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेण मध्ये पत्नीच्या डोक्यात गॅस सिलेंडर घालून हत्या, पतीला घेतलं ताब्यात 

पेण मध्ये पतीने रागामध्ये पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून तिची हत्या केली आहे. ...

‘बीडीडीएस’मधील अधिकाऱ्यांना बाप्पा पावला, सहा वर्षांपासूनचा फरक मिळणार - Marathi News | Officers in 'BDDS' will get Incentive Risk Allowance six years difference | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘बीडीडीएस’मधील अधिकाऱ्यांना बाप्पा पावला, सहा वर्षांपासूनचा फरक मिळणार

सातव्या वेतन आयोगानुसार ‘बीडीडीएस’मधील अधिकारी, अंमलदारांना त्यांच्या मूळ वेतनाच्या २५ टक्के, तर वाहन चालकांना मूळ वेतनाच्या १५ टक्के जोखीम भत्ता म्हणून दिला जाणार आहे. ...

रायगड जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस, पावसामुळे हवेत गारवा - Marathi News | Heavy rain everywhere in Raigad district dew in air due to rain | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस, पावसामुळे हवेत गारवा

रायगड जिल्‍हयाच्‍या अनेक भागात आज संध्‍याकाळच्‍या सुमारास जोरदार पाऊस झाला. ...

विसर्जनानंतर परतणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी वाहतूक विभागाने कसली कंबर - Marathi News | The transport department is ready to facilitate the journey of the devotees returning after immersion in alibag | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विसर्जनानंतर परतणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी वाहतूक विभागाने कसली कंबर

जिल्हा वाहतूक पोलिसांचे योग्य नियोजन व पावसाळ्यात पडलेले खड्डे भरले गेल्याने गणेशभक्तांचा प्रवास करताना वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत नसल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Ganeshotsav 2022 : 22 गावांमध्ये 'एक गाव एक गणपती'; धूमधडाक्यात साजरा होतो गणेशोत्सव - Marathi News | Ganeshotsav 2022 one Ganpati in 22 villages in Alibag | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :22 गावांमध्ये 'एक गाव एक गणपती'; धूमधडाक्यात साजरा होतो गणेशोत्सव

Ganeshotsav 2022 : समाजामध्ये एकोपा निर्माण करणारी आणि आर्थिक उधळपट्टीला चाप लावणारी ‘एक गाव एक गणपती’ ही ग्रामीण भागातील प्रथा शहरवासीय कधी आत्मसात करणार हाही प्रश्नच आहे. ...