लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अलिबाग

अलिबाग, मराठी बातम्या

Alibaug, Latest Marathi News

बर्थडेच्या मोक्यावर अमिताभ बच्चन झाले अलिबागकर, प्राइम लोकेशनवर खरेदी केले ३ प्लॉट - Marathi News | big b Amitabh Bachchan birthday buys 3 plots in alibaug | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बर्थडेच्या मोक्यावर अमिताभ बच्चन झाले अलिबागकर, प्राइम लोकेशनवर खरेदी केले ३ प्लॉट

अमिताभ बच्चन त्यांचा ८३वा वाढदिवस साजरा करत आहेत. पण, या वाढदिवशी बिग बींनी स्वत:ला खास गिफ्ट दिलं आहे. अमिताभ बच्चन यांनी अलिबागमध्ये नवी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. त्यामुळे आता अमिताभ बच्चनही अलिबागकर झाले आहेत.  ...

दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला - Marathi News | The verbal 'war' between Dalvi and Tatkare continues! The dispute over the guardian ministership is escalating day by day. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला

रायगड जिल्ह्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद मिटता मिटत नसल्याचे चित्र आहे. पालकमंत्रिपदावरून सुरू झालेल्या कुरघोडी अजूनही सुरूच आहेत. ...

‘सीआयएसएफ’चे सुरक्षारक्षकांना सक्षमतेचे धडे - Marathi News | CISF security guards learn lessons of competence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सीआयएसएफ’चे सुरक्षारक्षकांना सक्षमतेचे धडे

भारताच्या हायब्रीड बंदर सुरक्षा मॉडेलच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)ने बंदरांवर तैनात खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. ...

अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉन यांच्यानंतर कार्तिक आर्यननंही अलिबागमध्ये खरेदी केली जमीन; किती कोटींना झाली डील? - Marathi News | After Amitabh Bachchan and Kriti Sanon Kartik Aaryan also bought land in Alibaug How many crores was the deal worth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉन यांच्यानंतर कार्तिक आर्यननंही अलिबागमध्ये खरेदी केली जमीन; किती कोटींना झाली डील?

Kartik Aryan: कार्तिक आर्यननं पहिल्यांदाच जमिनीत गुंतवणूक करून त्याच्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. जाणून घ्या किती कोटींना केली त्यानं डील. ...

मासेमारीच्या हंगामाला लागला ब्रेक; नौका किनाऱ्यावरच मच्छीमार बांधव धास्तावले - Marathi News | Fishing season comes to a halt; Fishermen panic as boats remain on shore | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मासेमारीच्या हंगामाला लागला ब्रेक; नौका किनाऱ्यावरच मच्छीमार बांधव धास्तावले

मासेमारी सुरू होऊन पंधरवडा उलटला तरी पावसामुळे अजूनही मासेमारी ठप्पच आहे. हंगाम सुरू होऊनही अजूनही नौका किनाऱ्यावरच असल्याने मच्छीमार बांधव धास्तावले आहेत. ...

विकी कौशल होणार बाबा? कतरिना कैफने लपवला बेबी बंप? व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Katrina Kaif And Vicky Kaushal Head To Alibaug Viral Video Sparks Pregnancy Rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल होणार बाबा? कतरिना कैफने लपवला बेबी बंप? व्हिडीओ होतोय व्हायरल

सिद्धार्थ‑कियारा नंतर कतरिना‑विकी देणार 'गोड बातमी'? ...

बोया आला न झोप उडवून गेला; अलिबागच्या किनाऱ्यावरील 'त्या' परदेशी बोटीबाबत महत्त्वाची माहिती समोर - Marathi News | Buoy with a GPS tracker was found near a boat on the Korlai beach in Alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बोया आला न झोप उडवून गेला; अलिबागच्या किनाऱ्यावरील 'त्या' परदेशी बोटीबाबत महत्त्वाची माहिती समोर

जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल स्वतः समुद्रात उतरून लोकेशनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता ...

अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण... - Marathi News | Suspicious boat in the Arabian Sea near Alibaug; Police tried to approach the boat, but... | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...

Maharashtra Security Scare: कोर्लई येथील समुद्रात काल सायंकाळ पासून एक संशयित बोट उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे.  ...