आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
सुंदर दिसण्याच्या नादात बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरी केली. काहींची सर्जरी यशस्वी ठरली तर काहींची चांगलीच फसली. पण अशाही अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी अशी कुठलीही सर्जरी करण्यास ठाम नकार दिला. ...
RRR नंतर, साउथचा सुपरस्टार ज्युनियर NTR दिग्दर्शक कोरटाला शिवाच्या सिनेमात काम करताना दिसणार आहे. त्याच्यासोबत आता या चित्रपटात साई पल्लवी(Sai Pallavi)ची वर्णी लागली आहे. ...
Karan Johar's Dinner Party: बॉलिवूड निर्माता व दिग्दर्शक करण जोहरला पार्टीसाठी फक्त निमित्त लागतं. करण जोहरच्या घरी पार्टी म्हटल्यावर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी येणारच. ...