आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Ranbir Kapoor's 40th Birthday Party: आलिया भटचा पती व अभिनेता रणबीर कपूर आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करतोय. लग्नानंतरचा हा रणबीरचा पहिला वाढदिवस. त्यामुळे तो खास असणारच. ...
Alia Bhatt biggest star of 2022 : उण्यापुऱ्या 9 वर्षात आलिया भटने मोठी मजल मारली आहे. चालू वर्षात एकापाठोपाठ एक फ्लॉप सिनेमांनी बॉलिवूडकरांची चिंता वाढवली असताना एकट्या आलियानं कमाल केली... ...
Vijay Varma : आलिया भटच्या ‘डार्लिंग्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेला अभिनेता विजय वर्मा सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे. होय, त्याच्यावर तरूणी अक्षरश: फिदा झाल्या आहेत. ...
Brahmastra Movie: रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. देशातच नाही तर परदेशातही या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत जगभरात मोठी कमाई केलीय. ...