आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Rekha, Alia Bhatt, Dadasaheb Phalke Award: रेखा यांच्या आरस्पानी सौंदर्यापुढे सगळ्याच अभिनेत्री फिक्या ठरतात. दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यातही हेच दिसलं... ...
सेलिब्रिटी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह दिसतात, फॉलोअर्स वाढवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात आणि का नाही? यासाठी त्यांना पैसे मिळतात. होय, बॉलिवूडचे कलाकार एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी कोट्यवधी रूपये घेतात. हे आकडे वाचून तुम्हीही चक्रावून जाल. ...
बॉलिवूडमध्ये कोणता ट्रेंड कधी सेट होईल हे सांगणे फार कठीण आहे. सध्या बॉलिवूडमध्ये एक नवा ट्रेंड फॉलो होतोय. कियारापासून ते आलियापर्यंत सगळ्यांनीच आपल्या लग्नात केला तो फॉलो. ...