आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt) गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. २०१८ मध्ये, जेव्हा दोघांनी 'ब्रह्मास्त्र'(Brahmastra) चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या प्रेमाला बहर आला. नुकतेच दोघांनी वाराणसीमध्ये ...
Bollywood : आता RRR च्या इतक्या यशानंतर त्या कलाकारांना नक्कीच पश्चाताप होत असेल ज्यांनी या सिनेमाचा भाग होण्यास नकार दिला. यात साधीसुधी नाही तर अनेक मोठी नावं आहेत. ...
Alia bhatt:आलियाने तिच्या सोशल मीडियावरुनही RRR संदर्भातील काही पोस्ट डिलीट केल्या आहेत. केवळ या चित्रपटातील तिच्या लूकसंदर्भातील फोटो तिने ठेवले आहेत. ...
RRR : ‘आरआरआर’ हा सिनेमा चांगलाच गाजतोय. आलिया भट व अजय देवगण यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय या चित्रपटात चाहत्यांसाठी आणखी एक सरप्राईज पॅकेज आहे. होय, ते म्हणजे ऑलिव्हिया मॉरिस. ...
राजामौली यांच्या बाहुबलीने पहिल्या दिवशी वर्ल्डवाइड ७५ कोटी रूपयांची कमाई केली होती आणि बाहुबली २ ने २१७ कोटी रूपयांची कमाई केली होती. आता RRR ने हा रेकॉर्ड मोडला आहे. ...