आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Gangubai Kathiawadi : थायलंडमध्ये ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटानं लोकांना अक्षरश: वेड लावलं. आलिया भटनं थायलंडच्या लोकांवर अशी काही जादू केली आहे की, तिथे गंगूबाई स्टाईलमध्ये पोझ देण्याची जणू स्पर्धा लागली आहे. ...
Celebrity Photographer Viral Bhayani : सेलिब्रिटींचं खासगी जीवन हा चाहत्यांसाठी नेहमीच कुतुहलाचा विषय असतो. सेलिब्रिटी सार्वजनिक स्थळी दिसतात आणि मीडियात त्याची चवीनं चर्चा होताना दिसते. हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात पापाराझींचा मोलाचा वाटा असतो. ...
RRR नंतर, साउथचा सुपरस्टार ज्युनियर NTR दिग्दर्शक कोरटाला शिवाच्या सिनेमात काम करताना दिसणार आहे. त्याच्यासोबत आता या चित्रपटात साई पल्लवी(Sai Pallavi)ची वर्णी लागली आहे. ...
Neetu Kapoor Share Facts About Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : गेल्या 14 एप्रिलला रणबीर कपूर व आलिया भट लग्नबंधनात अडकले. शेवटपर्यंत या लग्नाबद्दल इतकी गुप्तता पाळली गेली की याबद्दल कुणालाही काहीही माहित नव्हतं... ...