आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Brahmastra first Review : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. त्याचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. ...
Brahmastra Star Cast Fees: ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूर लीड रोलमध्ये आहे. या चित्रपटासाठी रणबीरने बरीच मेहनत घेतली, तितकीच तगडी फी वसूल केली. अगदी आलिया भटच्या दुप्पट. ...
बॉलिवूडचं नवदाम्पत्य अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत. तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट उद्या ९ सप्टेंबरला चित्रपटगृहांत धडकणार आहे. ...