आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
बॉलिवूडमध्ये कोणता ट्रेंड कधी सेट होईल हे सांगणे फार कठीण आहे. सध्या बॉलिवूडमध्ये एक नवा ट्रेंड फॉलो होतोय. कियारापासून ते आलियापर्यंत सगळ्यांनीच आपल्या लग्नात केला तो फॉलो. ...
Tu Jhoothi Main Makkaar trailer : सध्या या चित्रपटाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा आहे. नेटकरीही हा ट्रेलर पाहून क्रेझी झाले आहेत. रणबीरची बायको आलियाची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. ...