आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Katrina Kaif on break up with Ranbir Kapoor : रणबीर व कतरिनाचं रिलेशनशिप कधीच संपलं... आता दोघंही आपआपल्या आयुष्यात आनंदी आहेत. पण नीतू कपूर यांच्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा या नात्याची चर्चा होतेय... ...
बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री केवळ सुंदरच नाहीत तर अतिशय बुद्धिमानही आहेत. काही अभिनेत्री बोर्डाच्या परीक्षेत टॉपर आहेत तर काहींनी ९५ टक्क्यांपर्यंत गुण मिळवले आहेत. अनुष्का शर्मा, जान्हवी कपूरपासून ते क्रिती सेनॉनपर्यंत.. येथे जाणून घ्या बॉलिवूडच्या टॉ ...
Bollywood actors : बॉलिवूड स्टार्स एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये मानधन घेतात हे तर तुम्हाला ठाऊक असेलच. जाहिराती आणि ब्रँड एंडोर्समेंटमधूनही हे स्टार्स बक्कळ कमाई करतात. ...