लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
साध्या स्वस्त साड्या नेसून दिसा स्टायलिश! बघा आलिया भटचे ८ सुंदर लूक - Marathi News | How to look beautiful and stylish in simple saree? Alia Bhat's stylish saree look in 'Rocky aur Rani ki prem kahaani' | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :साध्या स्वस्त साड्या नेसून दिसा स्टायलिश! बघा आलिया भटचे ८ सुंदर लूक

...

'माझे कपडे उतरवलेच आहेत, तर आता...?'; करण जोहरचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | BOLLYWOOD filmmaker-karan-johar-made-a-very-big-revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझे कपडे उतरवलेच आहेत, तर आता...?'; करण जोहरचं वक्तव्य चर्चेत

Karan johar: करणला चित्रपट माफिया म्हणून ट्रोल केलं जातं या मुद्यावर तो पहिल्यांदाच व्यक्त झाला आहे. ...

आता फक्त १ हजार रुपयांत मिळतेय आलिया भटची 'रानी'फेम शिफॉन साडी! गुलाबी साडीची क्रेझ - Marathi News | Alia Bhatt's 'Rani'fame Ombre, dual toned saree is available just in 1000 rupees, Alia Bhatt's saree collection | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता फक्त १ हजार रुपयांत मिळतेय आलिया भटची 'रानी'फेम शिफॉन साडी! गुलाबी साडीची क्रेझ

Alia Bhatt's Saree Collection: आलिया भटने नेसलेली ड्युएल टोन ऑम्ब्रे साडी आवडली का? ही साडी अवघ्या हजार रुपयात मिळू शकते. (Ombre- dual toned saree ) ...

Don 3 : 'डॉन ३'मध्ये कोण साकारणार रणवीर सिंगच्या 'जंगली बिल्ली'ची भूमिका?, या अभिनेत्रींची नावं चर्चेत - Marathi News | Don 3 : Who will play the role of Ranveer Singh's 'Jangali Chikki' in 'Don 3'?, the names of these actresses are in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Don 3 : 'डॉन ३'मध्ये कोण साकारणार रणवीर सिंगच्या 'जंगली बिल्ली'ची भूमिका?, या अभिनेत्रींची नावं चर्चेत

Don 3 : कियारा अडवाणी 'डॉन ३' साईन करणार असल्याची चर्चा पूर्वी झाली होती. दरम्यान आता कियाराशिवाय आलिया भट आणि दीपिका पदुकोण यांचीही नावं या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी समोर येत आहेत. ...

सिद्धार्थ मल्होत्राच्या आधी 'याच्या' प्रेमात आकंठ बुडाली होती आलिया, प्रसिद्धी मिळताच... - Marathi News | Before Siddharth Malhotra alia bhatt was dating engineer after debut in film she broke up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ मल्होत्राच्या आधी 'याच्या' प्रेमात आकंठ बुडाली होती आलिया, प्रसिद्धी मिळताच...

रणबीरच्या आधी आलिया सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत होती, पण... ...

आलियाने हॉलिवूड कलाकारांना दिले तेलुगूचे धडे, 'वंडर वुमन'ने केला नमस्कार; Video व्हायरल - Marathi News | alia bhat gave telugu lessons to gal gadot and jamie dorman heart of stone hollywood movie promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाने हॉलिवूड कलाकारांना दिले तेलुगूचे धडे, 'वंडर वुमन'ने केला नमस्कार; Video व्हायरल

'हार्ट ऑफ स्टोन'च्या निमित्ताने आलिया भट, गॅल गॅडोट आणि जेमी डॉर्मन सिनेमाचं प्रमोशन करत आहेत. ...

कसा शूट झाला धर्मेंद्र-शबाना आझमी यांचा किसिंग सीन;अभिनेत्रीने सांगितलं सेटवर होते किती लोक - Marathi News | rocky-aur-rani-ki-prem-kahani dharmendra and-shabana-azmi-kissing-scene-performance-on-set-of-said-anjali anand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कसा शूट झाला धर्मेंद्र-शबाना आझमी यांचा किसिंग सीन;अभिनेत्रीने सांगितलं सेटवर होते किती लोक

Rocky aur rani ki prem kahani: या सिनेमातील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यातील किसिंग सीनची सुद्धा सध्या जोरदार चर्चा होत आहे. ...

आलिया भटची गुलाबी साडी आवडली? १ हजार रुपयांहूनही कमी किमतीत करा तिच्यासारखा बार्बी लूक - Marathi News | Do You Like Alia Bhatt's pink saree? Then get a Barbie look like her for less than Rs 1000 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भटची गुलाबी साडी आवडली? १ हजार रुपयांहूनही कमी किमतीत करा तिच्यासारखा बार्बी लूक

Alia Bhat's Look in Rocky Aur Rani Kii Prem Kahaani: खूप पैसे खर्च करण्याची मुळीच गरज नाही. अगदी हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत आलिया भटसारखा पिंक साडीतला स्टनिंग बार्बी लूक (Pink saree barbie look) करता येऊ शकतो. त्यासाठीच या खास टिप्स.. ...